शहरं
Join us  
Trending Stories
1
Ashok Kharat Case : अशोक खरातकडील गुंगीचं औषध नेमकं काय? धागेदोरे शोधणार पोलीस; आणखी ५ दिवसांची पोलीस कोठडी
2
बिहारच्या राजकारणात नवं समीकरण! भाजपाला पहिल्यांदाच मुख्यमंत्रिपद; सम्राट चौधरी घेणार शपथ, निशांत कुमार उपमुख्यमंत्री
3
नेस्को ड्रग्ज पार्टीचे कल्याण कनेक्शन; दोघांच्या मृत्यूनंतर ड्रग्ज देणाऱ्याला पहाटे अटक, तिसऱ्याचा शोध सुरु
4
“अभी तो सिर्फ ट्रेलर है, पिक्चर अभी बाकी है…”; मुंबईतून इराणचे अमेरिकेला थेट प्रत्युत्तर
5
NEFT vs RTGS vs IMPS vs UPI: पैसे ट्रांसफर करण्यासाठी कोणता पर्याय कधी वापरावा?
6
कोण आहेत पिरोजशा? ज्यांच्या हाती आली १२७ वर्ष जुन्या Godrej ची धुरा, १.५६ लाख कोटींचं आहे साम्राज्य
7
वडिलांनी मजुरी केली, दागिने विकून आईनं मुलासाठी बूट खरेदी केले; IPL मध्ये चमकला साकीब हुसैन
8
साधी राहणी अन् कोट्यवधींची मालमत्ता! नेपाळचे पंतप्रधान बालेन शाह वादाच्या भोवऱ्यात
9
फॅमिली कार घ्यायचीय? ८.८० लाखांची ही ७ सीटर पडली सर्वांवर भारी! टोयोटा आणि महिंद्राला मागे टाकत ठरली नंबर १; पाहा टॉप-१० यादी
10
दक्षिण चीन सागरात १७ हजार सैनिक का जमले?; चीनच्या वर्चस्वाला थेट आव्हान देण्याची ७ देशांची तयारी
11
"आशाई, हे तात्पुरतं 'गुडबाय'! पण मला माहितीये..."; आशा भोसलेंची नात जनाईची भावूक पोस्ट
12
तारीख ठरली...! सर्वात मोठी अट इराणला मान्य? 'पीस टॉक-२' संदर्भात अमेरिकेची मोठी घोषणा
13
लग्नाचा मांडव की लुटीचा अड्डा? 'लुटेरी दुल्हन'चा थरार; अशी करायचे फसवणूक
14
होर्मुझच्या नाकेबंदीत अमेरिकेची झाली फजिती; मेथेनॉल घेऊन चीनचा टँकर सुरक्षित बाहेर पडला
15
एसी लोकल सांगाड्यापासून नॉन एसी गाड्या, कुर्ला कारशेडमध्ये दाखल, ५,७०० प्रवासी करू शकतील प्रवास
16
पराभवांतून धडा घ्या किंवा एकटे पडून राहा! सलग तिसऱ्या पराभवानंतर कर्णधार हार्दिक संतापला
17
गेल्या ९ वर्षांपासून अक्षय्य तृतीयेला Gold देतंय जबरदस्त रिटर्न, यावेळीही इतिहासाची पुनरावृत्ती होणार का?
18
Video - १२ महिन्यांत फेडलं ८० लाखांचं कर्ज; अमेरिकेतील भारतीय तरुणीच्या कर्तृत्वाने जग अवाक
19
अमरावतीत अल्पवयीन मुलींचे अश्लील व्हिडिओ व्हायरल; १९ वर्षीय अयान अहमदला पोलिसांनी केली अटक
20
PNB मध्ये ६० महिन्यांच्या FD मध्ये ₹२,००,००० जमा केले तर किती मिळेल व्याज? पाहा कॅलक्युलेशन
Daily Top 2Weekly Top 5

तोरगाव बु. येथे चंदन बियाणे लागवड

By admin | Updated: June 27, 2015 01:30 IST

कृषी विभाग जिल्हा परिषद चंद्रपूर तर्फे नाविन्यपूर्ण उपक्रम अंतर्गत चंदन बियाणे लागवड, ...

ब्रह्मपुरी : कृषी विभाग जिल्हा परिषद चंद्रपूर तर्फे नाविन्यपूर्ण उपक्रम अंतर्गत चंदन बियाणे लागवड, संगोपन, बाजार मूल्य भावाबाबत मार्गदर्शन शिबिर व चंदन बियाणे वाटप कार्यक्रम ग्राम पंचायत तोरगाव येथे आयोजित करण्यात आला.कृषी विकास अधिकारी प्रवीण देशमुख तथा कृषी समितीच्या सभापती कल्पना बोरकर यांच्या संकल्पनेतून साकार झालेल्या या नाविन्यपूर्ण उपक्रमातंर्गत शेतकऱ्यांना चंदन बियाणे लागवड विषयक तांत्रिक माहिती देऊन चंदनाची झाडे क्वचितच आढळत असलेल्या ब्रह्मपुरी तालुक्यात मोठ्या संख्येने चंदनाची लागवड यशस्वी करण्याकरिता उपस्थित शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यात आले. तसेच मोफत चंदनाचे बियाणेसुद्धा वाटप करण्यात आले. कुठल्याही शासकीय योजनेचा आधार न घेता एक नाविन्यपूर्ण उपक्रम तसेच चंदन लागवडीतून मिळणाऱ्या आर्थिक नफ्याद्वारे एक शेतीला उत्तम पुरक उपक्रम म्हणून चंदनाची लागवड केल्यास शेतकऱ्यांना अधिक आर्थिक नफा मिळू शकतो, याबाबत शेतकऱ्यांना सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले. सदर मार्गदर्शनादरम्यान शेतकऱ्यांना उद्भवणाऱ्या विविध प्रश्नांचेसुद्धा निराकरण कार्यक्रमस्थळी करण्यात आले. कार्यक्रमाचे उद्घाटन कृषी समिती सभापती कल्पना बोरकर यांनी केले तर अध्यक्षस्थानी पंचायत समितीचे सभापती नेताजी मेश्राम यांनी भूषविले. महेंद्र घागरे यांनी मार्गदर्शन केले.(तालुका प्रतिनिधी)