शहरं
Join us  
Trending Stories
1
"हरलेल्यांनी अटी घालायच्या नसतात..."; ट्रम्पचा शस्त्रसंधी वाढवण्याचा निर्णय इराणने धुडकावला
2
India-China Big Tension: इराण युद्ध… कच्च्या तेलानं बिघडवला खेळ; भारत-चीनला झटका, आली 'ही' वाईट बातमी
3
Government Employees Strike: मंत्रालयातील निम्मे कर्मचारी संपावर, कामकाजावर मोठा परिणाम
4
आजचे राशीभविष्य - २२ एप्रिल २०२६, दांपत्य जीवनात उत्तम सुख मिळेल, सार्वजनिक सन्मान व प्रसिद्धी मिळेल
5
मुंबई फिरायला आलेली चिमुरडी गर्दीत हरवली, पोलिसांनी झटपट पावले उचलली; पालकांकडे सुखरूप सोपवले
6
गुरुपुष्यामृत २०२६: स्वामी-लक्ष्मी-शनि दोन्ही हातांनी भरघोस देतील, ३ गोष्टी करा; पुण्य-लाभ!
7
Mumbai University: Mumbai University: मुंबई विद्यापीठाच्या टी.वाय. बी.कॉम.च्या तीन विषयांच्या प्रश्नपत्रिका फुटल्या
8
US-Iran Ceasefire: इराण-अमेरिका संघर्षात मोठी घडामोड, ट्रम्प यांच्याकडून युद्धविरामाच्या मुदतीत वाढ, नाकेबंदी मात्र कायम
9
Unseasonal Rain: राज्यात शुक्रवारपर्यंत वादळी वारे, गारपीट अन् पावसाची शक्यता, नागरिकांसाठी सूचना
10
आयटी कंपन्यांमधील कामगार हिताच्या उपाय योजनांकरिता अभ्यास गट गठीत करा, कामगार मंत्र्यांचे आदेश  
11
Bombay High Court: अग्निवीराच्या कुटुंबीयांच्या याचिकेला उत्तर द्या, अन्यथा दंड ठोठावण्याचा उच्च न्यायालयाचा इशारा
12
Donald Trump: "करार करा, अन्यथा बॉम्ब टाकू" डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला अखेरचा इशारा
13
Uddhav Thackeray: देश तोडण्याचा डाव विरोधी पक्षांनी उधळला, महाराष्ट्र धर्मच देशाला वाचवू शकतो: उद्धव ठाकरे
14
Mumbai Drug Party: गोळ्यांवर मर्सिडीज, ऑडी, ॲपलचा लोगो; तरुणांना ड्रग्जच्या विळख्यात ओढण्यासाठी मोठं षडयंत्र!
15
Devendra Fadnavis: ३३ टक्के महिला निवडून देईपर्यंत लढाई थांबणार नाही: देवेंद्र फडणवीस
16
...म्हणून अश्विनी बनायची रुकसाना, पोलिसांच्या सीक्रेट मिशनमुळे अनेक धक्कादायक गोष्टी समोर!
17
विशेष लेख: चिनी महिलांना हवाय नवऱ्यापासून घटस्फोट!
18
लेख: विधेयक पडले, पन्नास हजार कोटी रुपये वाचले!
19
लेख: तुमचा पिझ्झा पोहोचविणारा उन्हात होरपळतो आहे, सावधान!
20
आजचा अग्रलेख: हे नुकसान कसे मोजणार?
Daily Top 2Weekly Top 5

उद्या लोकमत सखी मंचतर्फे ‘सेलेब्रिटी धमाका’

By admin | Updated: February 5, 2016 00:52 IST

लोकमत सखी मंच आणि आयएमए असोसिएशन चंद्रपूर यांच्या संयुक्त विद्यमाने खास लोकमत सखी मंच सभासदांकरिता ‘सेलीब्रिटी धमाका’ आयोजित करण्यात आला आहे.

‘सर्कीट हाऊस’साठी सखींना तिकीट सवलतीच्या दरात : संजय नार्वेकर आणि भुषण कडू यांची विशेष उपस्थितीचंद्रपूर : लोकमत सखी मंच आणि आयएमए असोसिएशन चंद्रपूर यांच्या संयुक्त विद्यमाने खास लोकमत सखी मंच सभासदांकरिता ‘सेलीब्रिटी धमाका’ आयोजित करण्यात आला आहे. हा ६ फेब्रुवारी २०१६ ला स्थानिक आय.एम.ए. सभागृह सरदार पटेल कॉलेजजवळ सैनानी हॉस्पीटलच्या बाजुला, चंद्रपूर येथे दुपारी १ वाजता घेण्यात येणार आहे. यावेळी ८ फेब्रुवारी २०१६ ला चंद्रपुरात सादर होणाऱ्या ‘सक्रीट हाऊस’ या धमाल विनोद नाटकातील सुप्रसिद्ध अभिनेते तसेच खबरदार, वास्तव (हिंदी चित्रपट) इंडियन, जबरदस्त, अग बाई अरेच्या, चश्मे बहाद्दर यासारख्या अनेक चित्रपटातून भूमिका बजावणारे संजय नार्वेकर तसेच कॉमेडी एक्सप्रेसच्या नावाने ओळखले जाणारे भूषण कडू यांच्या विशेष उपस्थितीत, तसेच नाटकातील महत्वपूर्ण भुमिकेतील अनिल कामत, प्रमोद कदम, राहुल कुलकर्णी, अंकुर वाढवे, हेमांगी वेलणकर, श्वेता घरत, मयुरा रानडे यांच्यासोबत सखी मंचाचा हा विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.या ‘सेलेब्रिटी धमाका’ कार्यक्रमात सखी मंच सभासदांना नि:शुल्क प्रवेश राहणार आहे. तसेच इच्छुक सखी मंच सभासदांना नाटकाच्या प्रवेशिकाही सवलतीच्या दरात उपलब्ध होतील. अधिक माहितीसाठी लोकमत सखी मंच जिल्हा संयोजिका पूजा ठाकरे ९०११३२२६७४, भारती ठाकरे ९८५०५९६४६२ विठ्ठल मंदिर वार्ड, वंदना मुनघाटे ८८०६६२१०११, मालती कुचनवार ९६६५४९४०४०, मंजुषा भिमनवार ९८८१७२८६८७, अंजु चिकटे ९५७९४८७७४४, ज्योती पडिशालवार ९४२०४४६६५१, पुजा पडोळे ८८०५९८५५९२, प्रिती घाटे ९८२३४००१५७, स्नेहा धानोरकर ७६२०३०५९०३, किरण बल्की ९८६०९०११२४, सरिता मालू ९८५०४७१७०५, सुषमा नगराळे ९४२२१७५४६८, अर्चना मेहेरे ९४२२०१२२८८, पोर्णिमा डाहुले ७३८७५६११९१, रेखा महाजन ९५९५३४००६७, ज्योती दिनगलवार,, सोनाली धनमने ७२७६९७५५९, बिंदीया वैद्य, ज्योती एकोणकर, योगिता कुंटेवार, भानुमती बडवाइक, मंगला रूद्रपवार ९६८९६५३००८, रेखा बोबाटे ९७६६०१९८९५, मनिषा आंबेकर ९५७९१५०३९६, येथे संपर्क साधावा. (शहर प्रतिनिधी)