व्याघ्र दर्शन...
By Admin | Updated: January 26, 2016 00:38 IST2016-01-26T00:38:54+5:302016-01-26T00:38:54+5:30
हमखास वाघाचे दर्शन होणाऱ्या ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पातील बफर झोन क्षेत्रात शनिवारी सायंकाळी एकाच वेळी पाच वाघांनी दर्शन दिले.

व्याघ्र दर्शन...
व्याघ्र दर्शन... हमखास वाघाचे दर्शन होणाऱ्या ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पातील बफर झोन क्षेत्रात शनिवारी सायंकाळी एकाच वेळी पाच वाघांनी दर्शन दिले. देवाडा परिसरातील वाघडोह परिसरात हा दुर्मिळ योग जुळून आला.