शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेसच्या झेंड्याला ठाकरेंच्या मताची काठी; तब्बल दहा वर्षानंतर लोकसभेसाठी काँग्रेसला मुंबईत खाते उघडण्याची संधी
2
पैशांच्या अवैध वाहतुकीवर तिसरा डोळा; निवडणूक आयोगाचे मुंबई आणि परिसरातील रेल्वे स्थानकांवर विशेष लक्ष
3
भर समुद्रात पाकच्या बोटीवरून ६०० कोटींचे ड्रग्ज जप्त; भारतीय तटरक्षक दल, एटीएस व एनसीबीची मोठी कारवाई
4
निवडणुकीत जातीपातीच्या जाणिवा टोकदार ; एकाच जातीचे उमेदवार; तिथे पाहतात पोटजात
5
ठाण्यातील ‘त्या’ सव्वातीन लाख मतांचे मालक कोण? अजित की शरद पवार?
6
देवेगौडांचा नातू ‘सेक्स स्कँडल’मध्ये; विदेशात पलायन? एसआयटी चौकशी
7
साताऱ्यातील प्रचारात मुंबई बाजार समितीतील भ्रष्टाचाराचा मुद्दा ‘हॉट’ ; उदयनराजे भोसले आणि शशिकांत शिंदे यांच्यात थेट लढत
8
1 मे ध्वजारोहण : उमेदवार मंत्री वगळले, पण नातलग ?
9
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नेहमीच आरक्षणाचा समर्थक राहिला : मोहन भागवत
10
मोटारीला चपलांचा हार आणि आरोप-प्रत्यारोपांचे प्रहार; जरांगे पाटलांनी केला आरोप
11
यापूर्वीही आरक्षणाला संघाचा विरोध : राहुल गांधी
12
तरुणाई का संतापली? निराश तरुण मतदानाकडेच पाठ फिरवताना दिसताहेत
13
निवडणूक आहे, जिभेला लगाम घाला !
14
दुबईत साकारतेय जगातील सर्वात मोठे विमानतळ; प्रथमच नवीन विमान वाहतूक तंत्रज्ञानाचा होणार वापर
15
त्यांच्या कारकिर्दीत ‘ते’ म्हणतील ते सगळं केलं, आता भावनिक व्हायच नाही; अजित पवारांचा वार
16
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय
17
बारामती, शिरुरमध्ये पोलिसी बळाचा वापर, मतदारांना धमक्या; संजय राऊतांचा गंभीर आरोप
18
"मुस्लीम लोक सर्वाधिक कंडोम वापरतात..."; ओवेसींनी दिला केंद्राच्या डेटाचा हवाला, PM मोदींवर पलटवार
19
बीडमध्ये पंकजा मुंडे, मनोज जरांगे एकाच व्यासपीठावर; दोघांचाही एकमेकांना नमस्कार
20
BANW vs INDW: भारताची विजयी सलामी! बांगलादेश त्यांच्याच घरात ढेर; पाहुण्यांची सांघिक खेळी

चंद्रपूर जिल्ह्यातील सिरणा नदीच्या पात्रात आढळला पट्टेदार वाघ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 06, 2019 11:30 AM

भद्रावती तालुक्यातील जुना कुनाडा येथील सिरणा नदीजवळ दगडाच्या फटीमध्ये पट्टेदार वाघ अडकला असल्याची माहिती बुधवारी सकाळी नागरिकांना होताच या परिसरात नागरिकांनी एकच गर्दी केली.

ठळक मुद्देनागरिकांनी केली एकच गर्दी

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : भद्रावती तालुक्यातील जुना कुनाडा येथील सिरणा नदीजवळ दगडाच्या फटीमध्ये पट्टेदार वाघ अडकला असल्याची माहिती बुधवारी सकाळी नागरिकांना होताच या परिसरात नागरिकांनी एकच गर्दी केली.या घटनेची माहिती वनपरिक्षेत्र अधिकारी स्वाती म्हैसेकर यांना मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेतली गेल्या आठवडाभरापासून या परिसरातील चारगाव ,कुनाडा , देऊरवाडा परिसरात वाघाने दहशत निर्माण केली आहे दोन दिवसापूर्वी चारगाव येथील बैलावर हल्ला करून त्याला ठार केल्याची घटना घडली होती हा पट्टेदार वाघ नर असून तो वयात आल्याने तो मादीच्या शोधात भटकत असल्याची माहिती वन अधिकाऱ्यांनी दिलीआज पहाटे या मार्गाने जाणाऱ्या वेकोली कर्मचाऱ्यांना या पात्रात वाघ दिसताच त्यांनी याबाबतची माहिती परिसरात दिली . वाघ जागेवरून कोणतीही हालचाल करत नसल्याने तो दगडात अडकला असून जखमी आहे याबाबतची माहिती अधिकारी घेत असून या घटनेबाबत वरिष्ठ अधिकाऱ्यांना सूचना करण्यात आल्या आहेत.

टॅग्स :Tigerवाघ