चंद्रपूर जिल्ह्यातील कोळसा खाणीत दबून तीन ठार, मध्यरात्रीची घटना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 25, 2017 10:46 IST2017-11-25T10:43:46+5:302017-11-25T10:46:53+5:30
खोदकामाचा अतिताण सहन न होऊन चंद्रपूर जिल्ह्यातील माजरी येथे असलेल्या तेलवासा या खाणीत शनिवारी पहाटे दोनच्या सुमारास खाण दबून तीन कामगार ठार झाल्याची घटना घडली.

चंद्रपूर जिल्ह्यातील कोळसा खाणीत दबून तीन ठार, मध्यरात्रीची घटना
ठळक मुद्देमाजरी भागातील खाणडोझर आॅपरेटरचे शव बाहेर काढले
आॅनलाईन लोकमत
चंद्रपूर- खोदकामाचा अतिताण सहन न होऊन चंद्रपूर जिल्ह्यातील माजरी येथे असलेल्या तेलवार वृत्त लवकरच देत आहोत.