शहरं
Join us  
Trending Stories
1
...तेव्हा राज ठाकरेंवर प्राणघातक हल्ला करण्याचा प्लॅन रचला होता; मनसे नेत्याचा मोठा दावा
2
"तुम्हाला निराश करणार नाही, ही माझी शेवटची..."; दिग्विजय सिंह निवडणूक लढवणार नाहीत?
3
भारत दौरा टाळून एलॉन मस्क पोहोचले थेट चीनमध्ये, चिनी पंतप्रधानांच्या भेटीनंतर दिले सूचक संकेत
4
उद्धवसेना, शिंदेसेना मुंबईत आज आमनेसामने! भव्य रॅलीत CM शिंदे vs आदित्य ठाकरे येणार, मोठा फौजफाटा
5
रत्नागिरीच्या सभेत मनसेची उद्धव ठाकरेंवर खोचक टीका; "ज्यांनी आयुष्यभर दुसऱ्याचं..."
6
कल्याण लोकसभा मतदारसंघात एकनाथ शिंदेंकडून काँग्रेसला धक्का, बड्या नेत्यासह माजी नगसेवक शिंदे गटात 
7
Israel-Hamas War : इस्त्रायलचा रफाह शहरावर हवाई हल्ला; १३ जणांचा मृत्यू, अनेक जखमी
8
भाजपा खासदार व्ही. श्रीनिवास प्रसाद यांचं निधन, चार दिवसांपासून ICUमध्ये घेत होते उपचार  
9
Blog : ऋतुराज गायकवाड T20 WC मध्ये का नको? डावा-उजवा असा खेळ बस्स करा...
10
अमित शाहांच्या बनावट व्हिडीओप्रकरणी एफआयआर दाखल; तेलंगणा काँग्रेसकडून व्हिडीओ शेअर
11
"अजून मी प्रचारालाही सुरुवात केली नाही, तोवर...; उज्ज्वल निकमांचा विरोधकांना टोला
12
पिकअप व्हॅन आणि कारचा भीषण अपघात, १० जणांचा मृत्यू, २३ जण जखमी   
13
काँग्रेसच्या झेंड्याला ठाकरेंच्या मताची काठी; तब्बल दहा वर्षानंतर लोकसभेसाठी काँग्रेसला मुंबईत खाते उघडण्याची संधी
14
पैशांच्या अवैध वाहतुकीवर तिसरा डोळा; निवडणूक आयोगाचे मुंबई आणि परिसरातील रेल्वे स्थानकांवर विशेष लक्ष
15
निवडणुकीत जातीपातीच्या जाणिवा टोकदार ; एकाच जातीचे उमेदवार; तिथे पाहतात पोटजात
16
देवेगौडांचा नातू ‘सेक्स स्कँडल’मध्ये; विदेशात पलायन? एसआयटी चौकशी
17
साताऱ्यातील प्रचारात मुंबई बाजार समितीतील भ्रष्टाचाराचा मुद्दा ‘हॉट’ ; उदयनराजे भोसले आणि शशिकांत शिंदे यांच्यात थेट लढत
18
भाजप अन् बीजेडीची ओडिशात मिलीभगत; निवडक लोकांसाठी काम : राहुल गांधी
19
मोटारीला चपलांचा हार आणि आरोप-प्रत्यारोपांचे प्रहार; जरांगे पाटलांनी केला आरोप
20
तरुणाई का संतापली? निराश तरुण मतदानाकडेच पाठ फिरवताना दिसताहेत

‘ती’ अट वगळल्याने पोलिस पाटील बनण्याचा मार्ग झाला सुकर; १० जुलै रोजी लागणार अंतिम निकाल

By साईनाथ कुचनकार | Published: June 05, 2023 7:06 PM

उपविभागीय दंडाधिकारी कार्यालय, चंद्रपूर अंतर्गत चंद्रपूर तालुक्यातील रिक्त झालेले पोलिस पाटील पद भरण्यात येणार आहे.

चंद्रपूर : उपविभागीय दंडाधिकारी कार्यालय, चंद्रपूर अंतर्गत चंद्रपूर तालुक्यातील रिक्त झालेले पोलिस पाटील पद भरण्यात येणार आहे. मात्र, यासंदर्भातील जाहीरनाम्यात पात्रतेमध्ये उमेदवाराची त्या गावात जमीन किंवा स्थावर मालमत्ता असावी, अशी अट लादण्यात आली होती. परिणामी इच्छा असूनही अनेकांना यामुळे पोलिस पाटील पदासाठी अर्ज भरता येत नव्हता. मात्र, यामध्ये आता बदल करीत उमेदवार त्याच गावाचा स्थानिक रहिवासी असावा, यासाठी तलाठी व ग्रामसेवकांचा संयुक्त दाखला अर्जासोबत जोडावा, असा बदल करण्यात आल्याने आता उमेदवारांनी पोलिस पाटील बनण्याचा मार्ग सुकर झाला आहे. यासंदर्भात पोलिस पाटील निवड समितीचे अध्यक्ष तथा उपविभागीय दंडाधिकारी, चंद्रपूर यांनी पत्रक काढले आहे.

पोलिस पाटील पदाकरिता उमेदवार माध्यमिक शालांत परीक्षा दहावी उत्तीर्ण असावा. उमेदवाराचे वय २५ ते ४५ असावे. सुदृढ शरीरयष्टी असावी. उमेदवार स्थानिक रहिवासी असावा, अशा अटी आहेत. मालमत्तेसंदर्भातील अट रद्द केल्यामुळे काही उमेदवारांना अर्ज भरता येणार आहे.

या गावात होणार पदभरतीनकोडा, पांढरकवडा, बोर्डा ( इंदा), डोनी, झरी, जांभरला अडेगाव, चक बोर्डा, महादवाडी, धानोरा, पिपरी, वढा, शेनगांव, सिदूर, शिवनीचोर, गोंडसावरी, ताडाळी, वढोली, नागाळा(म), लोहारा, चक वायगाव, देवाडा, चोराळा.

अशी राहील प्रक्रिया१५ जूनपर्यंत अर्ज स्वीकारणे, १७ ते २१ जूनपर्यंत प्राप्त अर्जाची छाननी करून पात्र उमेदवारांना परीक्षेकरिता प्रवेशपत्र देण्यात येणार आहे. २५ ला लेखी परीक्षा सकाळी ११ ते १२ वाजेपर्यंत. २७ जून रोजी लेखी परीक्षेचा निकाल प्रसिद्ध करण्यात येणार आहे. २९ जून ते २ जुलैपर्यंत लेखी परीक्षा उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांना मौखिक परीक्षेकरिता उपस्थित राहण्यास पत्र देण्यात येणार असून ५ जुलै रोजी मुलाखत आणि १० जुलै रोजी अंतिम निकाल जाहीर करण्यात येणार आहे.

टॅग्स :chandrapur-acचंद्रपूरPoliceपोलिस