श्वानरथ...
By Admin | Updated: November 29, 2015 01:48 IST2015-11-29T01:48:28+5:302015-11-29T01:48:28+5:30
सुट्या म्हटले की बच्चे कंपनीची धमाल असते. अशीच धमाल गोंडपिपरी तालुक्यातील धाबा येथील बच्चे कंपनीनी करून चक्क श्वानरथ बनविला.

श्वानरथ...
श्वानरथ... सुट्या म्हटले की बच्चे कंपनीची धमाल असते. अशीच धमाल गोंडपिपरी तालुक्यातील धाबा येथील बच्चे कंपनीनी करून चक्क श्वानरथ बनविला. आपले ओझे बिचाऱ्या कुत्र्यांवर लादून ही मंडळी पेट्रोल, डिझेलच्या भाववाढीवर मोठ्यांना उपाय तर सुचवित नसावित ना ?