शहरं
Join us  
Trending Stories
1
"लोकसभेच्या ४८ जागांपैकी आम्ही..."; काँग्रेसचा मोठा दावा, विजयी आकडाच सांगितला
2
JP Nadda : "केजरीवालांचा पर्दाफाश, महिलांच्या अपमानावर गप्प का?"; जेपी नड्डा यांचं जोरदार प्रत्युत्तर
3
नरेंद्र मोदींच्या 'रोड शो' साठी मुंबई महापालिकेचा पैसा वापरला; संजय राऊतांचा आरोप
4
बाळासाहेबांच्या खोलीतील कधीही न ऐकलेला गौप्यस्फोट; देवेंद्र फडणवीस म्हणाले...
5
मुंबई इंडियन्स शेवटची मॅचही हरली! हार्दिक पांड्याने सगळे खापर टीमवर फोडले, म्हणतोय...
6
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीच्या कामकाजात तेजी, Nestle च्या शेअर्समध्ये तेजी, JSW घसरला
7
६० नातेवाईक मिळून देवदर्शनाला गेलेले, बसला पहाटे भीषण आग, ८ जणांचा मृत्यू, २४ गंभीर
8
चिमुकल्याचा मृतदेह, रहस्यमय चिठ्ठी अन् 'ते' ७ शब्द; तांत्रिकाच्या मदतीनं अघोरी डाव?
9
किर्गिस्तानमध्ये स्थानिकांचा भारतीय, पाकिस्तानी विद्यार्थ्यांविरोधात हिंसाचार; तीन विद्यार्थ्यांची हत्या
10
Infosys नं वाढवली ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक यांची संपत्ती; पत्नीनंही केली मोठी कमाई, जाणून घ्या
11
तिकडे मोदींची सभा, इकडे ठाकरे गटाचा मिहीर कोटेचांच्या कार्यालयात जोरदार राडा
12
मद्य धोरण प्रकरणात ‘आप’देखील आरोपी; ईडीने दाखल केले नवे आरोपपत्र, इतिहासातील पहिलीच घटना
13
सोढीने केला संसार त्याग?; 25 दिवसानंतर गुरुचरण सिंगची घरवापसी, दिली पहिली प्रतिक्रिया
14
आजचे राशीभविष्य १८ मे २०२४; जुनी येणी, प्रवास, अर्थ प्राप्तीसाठी चांगला दिवस
15
तुमच्या हातात विकसित भारत सोपवूनच जाईन, मुंबईला धक्का लागू देणार नाही: PM नरेंद्र मोदी
16
महागाई, बेरोजगारी, खोटेपणा हीच मोदी यांची गॅरंटी: खरगे, २ कोटी रोजगारांवरुन चढवला हल्लाबोल
17
मी माझा मुलगा तुमच्याकडे सोपवतेय, तो तुम्हाला निराश करणार नाही: सोनिया गांधी
18
अतिरेकी हल्ल्यातील शहिदांचा अपमान करणाऱ्यांना जागा दाखवा: देवेंद्र फडणवीस
19
नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान होणार, त्यांच्याकडून महाराष्ट्राच्या अपेक्षा: राज ठाकरे 
20
हीच भटकती आत्मा तुम्हाला सत्तेबाहेर बसवेल हे नक्की; शरद पवारांची सडकून टीका

राजुऱ्यातील मोर्चाने वेधले लक्ष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 18, 2019 11:53 PM

राजुरा येथील वसतिगृहातील विद्यार्थिनीवरील अत्याचार प्रकरणातील आरोपींना कडक शिक्षा देण्याच्या मागणीसाठी राजुरा येथे आदिवासी बांधवांनी मोर्चा काढला. यावेळी हजारो नागरिकांनी मोर्चात सहभागी होत प्रशासनाचे लक्ष वेधले.

लोकमत न्यूज नेटवर्कराजुरा : राजुरा येथील वसतिगृहातील विद्यार्थिनीवरील अत्याचार प्रकरणातील आरोपींना कडक शिक्षा देण्याच्या मागणीसाठी राजुरा येथे आदिवासी बांधवांनी मोर्चा काढला. यावेळी हजारो नागरिकांनी मोर्चात सहभागी होत प्रशासनाचे लक्ष वेधले.मोर्चेकऱ्यांच्या मागणीमध्ये संस्थाचालक व संस्थेचे सर्व पदाधिकारी यांच्यावर अ‍ॅट्रासिटी अ‍ॅक्ट १९८९ अ व पास्को २०१८ अंतर्गत गुन्हा नोंदवून त्वरित अटक करा, मुख्याध्यापक, अधिक्षिका व इतर दोषी कर्मचाºयांवर अट्रासिटी व पास्को अंतर्गत गुन्हा नोंदवून अटक करा, इन्फंट जिजस इंग्लिश पब्लिक कॉन्व्हेंट स्कूल राजुराची मान्यता तत्काळ रद्द करा, मुख्य आरोपी छगन पचारे, निता ठाकरे व नरेंद्र विरूटकर यांना फाशीची शिक्षा झालीच पाहिजे, सदर प्रकरणात खाजगी डॉक्टारांनी हयगय केल्याने डॉ. पिंपळकर, डॉ. कतवारे यांच्यावर अट्रासिटी व पास्को अंतर्गत गुन्हा नोंदवून त्वरित अटक करा, राजुºयाचे ठाणेदार गायगोले यांनी गुन्हा नोंदविण्यात हयगय केल्यामुळे त्यांना तत्काळ निलंबित करा, पीडित मुलींना १०० टक्के न्याय मिळावा, यासााठी सीआयडी चौकशी करावी व समाजातील दोन सदस्य घेऊना पाच सदस्यांची समिती गठित अशा मागण्यांचा समावेश आहे.सर्वपक्षीय नेत्यांचा सहभागया जनआक्रोश मोर्चामध्ये भाजपाचे आमदार अ‍ॅड. संजय धोटे, शेतकरी संघटनेचे माजी आमदार अ‍ॅड. वामनराव चटप, श्रमिक एलगारच्या अध्यक्ष अ‍ॅड. पारोमिता गोस्वामी, भाजपाचे लोकसभा प्रमुख खुशाल बोंडे, शिवसेनेच जिल्हाध्यक्ष संदीप गिºहे, गोंडवाना गणतंत्र पार्टीच्या महिला जिल्हाध्यक्ष मुक्ताबाई शेडमाके, माजी नगरसेविका राधाबाई आत्राम, बल्लारपूर पेपरमिल मजदूर संघटनेचे तारासिंह कलसी, एल अ‍ॅण्ड टी कामगार संघटनेचे शिवचंद्र काळे, रामपूर येथील महिला बचत गटाच्या अध्यक्षा लता कुळसंगे, पांढरकवडाचे माजी नगराध्यक्ष भाऊराव मरापे, रिपाईचे सिद्धार्थ पथाडे, बसपाचे राजु झोडे, शिवसेनेचे नितीन पिपरे, कविता गेडाम, अवंचित सयाम, सुवर्णा वरखेडे, ज्योत्सना मडावी, प्रभु राजगडकर, पप्पू देशमुख, प्रमोद बोरीकर, मनोज आत्राम, प्रविण पडवेकर, डॉ. अभिलाषा गावतुरे, महिपाल मडावी, बबन उरकुडे, धिरज मेश्राम, डॉ. मधूकर कोटनाके उपस्थित होते.