विद्यार्थी साखळी...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 17, 2016 01:50 IST2016-11-17T01:50:25+5:302016-11-17T01:50:25+5:30

लोकमत बालविकास मंचतर्फे आयोजित प्रश्नमंजूषा स्पर्धेच्या निमित्ताने बुधवारी सेंट मायकल

Student Chain ... | विद्यार्थी साखळी...

विद्यार्थी साखळी...

विद्यार्थी साखळी... लोकमत बालविकास मंचतर्फे आयोजित प्रश्नमंजूषा स्पर्धेच्या निमित्ताने बुधवारी सेंट मायकल सीबीएसई चंद्रपूर शाळेच्या विद्यार्थ्यांनी चार रंगातील टी-शर्ट घालून ‘लोकमत’ वृत्तपत्राच्या नावाची अशी साखळी तयार केली. ही साखळी लक्षवेधक ठरली.

Web Title: Student Chain ...