शहरं
Join us  
Trending Stories
1
मतदानाच्या टक्केवारीत अचानक ११ दिवसांनी वाढ कशी?; संजय राऊतांनी व्यक्त केली शंका
2
'माझा भाऊ नाराज नाही', किरण सामंतांनी फोटो, बॅनर हटविल्यावरून उदय सामंतांची प्रतिक्रिया
3
"मी भाग्यवान..."; निवडणूक प्रचारासाठी बहिणींकडून गहू, पैसे मिळाल्यावर शिवराज सिंह चौहान भावूक
4
दक्षिण भारतातील सर्वात तरुण उमेदवार! जाणून घ्या कोण आहेत मोहित रेड्डी? 
5
राष्ट्रीय पुरस्कार मिळालेल्या सिनेमामुळे प्रसाद झाला होता कर्जबाजारी; विकावं लागलं घर; म्हणाला, 'कर्जाचे हप्ते, बँकेचे फोन..';
6
अमित शाहांच्या बनावट व्हिडिओ प्रकरणी पोलीस ॲक्शन मोडवर, 3 बड्या नेत्यांना पाठवली नोटीस 
7
‘मोदी, भाजपा २७२ किंवा ३०० पार का म्हणत नाही? ४०० पार म्हणजे…’ संभाजीराजेंनी सांगितला संभाव्य धोका
8
Godrej Inside Story : कुलूप आणि चावीनं सुरुवात, मग इंग्रजांसाठी बनवली तिजोरी; गोदरेजचा यशाच्या शिखरापर्यंतचा रंजक प्रवास
9
हिट अँड रन: सुरेश रैनावर दु:खाचा डोंगर, कारने स्कूटीला धडक दिल्याने अपघात, मामेभावाचा मृत्यू   
10
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीची तेजीसह सुरुवात; BPCL मध्ये तेजी, Kotal Bank घसरला
11
भेटायला गेले अन् पक्षप्रवेश करून घेतला; सकाळी शिंदे गटात, संध्याकाळी ठाकरे गटात
12
"...तर स्टील व्यवसायाच्या विक्रीचा विचार करू," भारतात २० अब्ज डॉलर्सची गुंतवणूक करणार Vedanta Group
13
दोन दिवसांत दाेनदा प्रवासी लटकले; सीएसएमटी ते वडाळ्यापर्यंत वाहतूक कोलमडली
14
कूलर, पंखा, एसीमुळे किती वाढते विजेचे बिल?
15
आजचे राशीभविष्य - २ मे २०२४; व्यापारासाठी दिवस उत्तम, आर्थिक बाबी मार्गी लागतील
16
अमित शाहांच्या मॉर्फ्ड व्हिडीओ प्रकरणी X कडून मोठी कारवाई, झारखंड काँग्रेसचं अकाऊंट केलं बंद
17
स्ट्रोकनंतर पहिल्यांदाच समोर आले Zerodha चे फाऊंडर Nithin Kamath; हेल्थ बद्दल दिली 'ही' माहिती
18
किंमत वाढूनही आपण खरेदी केले टनाने सोने; भारतीयांनी तीन महिन्यांत घेतले १३६.६ टन सोने
19
नरेंद्र मोदींनी 'हा' जावईशोध कुठून लावला?; शरद पवारांचा पंतप्रधानांना टोला
20
अमेरिकेपेक्षा भारतातच ‘एआय’चा वापर अधिक; तंत्रज्ञान स्वीकारण्यात देश सर्वात आघाडीवर

शासकीय योजना प्रत्येकांपर्यंत पोहोचवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 24, 2018 1:49 AM

शासनातर्फे विविध योजना राबविण्यात येतात. त्या योजना नागरिकांपर्यत पोहचविण्यासाठी तरुणांना पुढाकार घ्यावा, असे प्रतिपादन सचिन बोढाले यांनी केले.

ठळक मुद्देसचिन बोढाले : नांदा येथे पडोस युवा सांसद कार्यक्रम

लोकमत न्यूज नेटवर्कआवारपूर : शासनातर्फे विविध योजना राबविण्यात येतात. त्या योजना नागरिकांपर्यत पोहचविण्यासाठी तरुणांना पुढाकार घ्यावा, असे प्रतिपादन सचिन बोढाले यांनी केले.जिल्हा नेहरू युवा केंद्रामार्फत गुरुकुल महाविद्यालय नांदा येथे तालुकास्तरीय पडोस युवा संसद कार्यक्रम नुकताच पार पडला. यावेळी ते उद्घाटक म्हणून बोलत होते. कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून प्रा. डॉ. अनिल मुसळे, प्रा. संदीप खिरटकर, प्रा.बावणे आदी उपस्थित होते.यावेळी प्रा. खिरटकर म्हणाले, बेरोजगारी दिवसेंदिवस वाढत चालली आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांनी हिरमसून न जाता बेरोजगरीवर मात करण्यासाठी स्वयंरोजगाराची निवड करावी. स्वयंरोजगारासाठी शासन अनेक योजना राबवित आहे. त्याचा लाभ घेऊन स्वयंरोजगार थाटावा, असे प्रतिपादन त्यांनी केले. यावेळी पाहुण्यांनी विद्यार्थ्यांना सामजिक समस्या, महिला सक्षमीकरण व सबलीकरण, शासकीय योजना, स्वयंरोजगार, सामाजिक दायित्व, समाजकार्य, यावर मार्गदर्शन केले. संचालन रुपाली पानघाटे, प्रास्ताविक तृष्णा पोतले, तर उपस्थिताचे आभार सचिन कनेर्वार यांनी मानले.