पोलिसांचे सामाजिक दायित्व...

By Admin | Updated: June 13, 2016 02:32 IST2016-06-13T02:32:20+5:302016-06-13T02:32:20+5:30

जिल्ह्यात दोन कोटी वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट देण्यात आले. पर्यावरणाचा समतोल राखणे हा, त्यामागचा हेतू आहे.

Social responsibility of the police ... | पोलिसांचे सामाजिक दायित्व...

पोलिसांचे सामाजिक दायित्व...

पोलिसांचे सामाजिक दायित्व... जिल्ह्यात दोन कोटी वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट देण्यात आले. पर्यावरणाचा समतोल राखणे हा, त्यामागचा हेतू आहे. याच अनुषंगाने जिल्हा पोलीस प्रशासनानेही वृक्षारोपण व वृक्षसंवर्धनासाठी संकल्प केला असून पोलीस मुख्यालय परिसरात एक हजार वृक्ष लागवड करण्याच्या मोहिमेला पोलीस अधीक्षक संदीप दिवाण, जयचंद काठे यांच्या उपस्थितीत शुभारंभ करण्यात आला.

Web Title: Social responsibility of the police ...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.