‘श्री’चा प्रगटोत्सव...
By Admin | Updated: February 19, 2017 00:30 IST2017-02-19T00:30:59+5:302017-02-19T00:30:59+5:30
म्हणत शेगाव येथील गजानन महाराजांचा प्रगट दिन महोत्सव जिल्हाभरात शनिवारी साजरा करण्यात आला.

‘श्री’चा प्रगटोत्सव...
‘श्री’चा प्रगटोत्सव... गण गण गणात बोते... म्हणत शेगाव येथील गजानन महाराजांचा प्रगट दिन महोत्सव जिल्हाभरात शनिवारी साजरा करण्यात आला. राजुरा येथे गजानन महाराज देवस्थानतर्फे काढण्यात आलेली पालखी.