शहरं
Join us  
Trending Stories
1
...तेव्हा आम्ही पाठीशी उभे राहिलो; मोहिते पाटलांच्या पक्षांतरानंतर फडणवीसांचा पहिल्यांदाच हल्लाबोल
2
'परीक्षेत जय श्री राम लिहितात अन् 50 % मार्क्स मिळतात', ओवेसींचा मोदी-शहांवर निशाणा
3
IPL 2024 CSK vs SRH : ऋतु'राज'! मराठमोळ्या गायकवाडचे शतक थोडक्यात हुकले; CSK ने धावांचा डोंगर उभारला
4
त्यांच्या कारकिर्दीत ‘ते’ म्हणतील ते सगळं केलं, आता भावनिक व्हायच नाही; अजित पवारांचा वार
5
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय
6
बारामती, शिरुरमध्ये पोलिसी बळाचा वापर, मतदारांना धमक्या; संजय राऊतांचा गंभीर आरोप
7
"मुस्लीम लोक सर्वाधिक कंडोम वापरतात..."; ओवेसींनी दिला केंद्राच्या डेटाचा हवाला, PM मोदींवर पलटवार
8
बीडमध्ये पंकजा मुंडे, मनोज जरांगे एकाच व्यासपीठावर; दोघांचाही एकमेकांना नमस्कार
9
BANW vs INDW: भारताची विजयी सलामी! बांगलादेश त्यांच्याच घरात ढेर; पाहुण्यांची सांघिक खेळी
10
माजी पंतप्रधानांच्या नातवाचे अश्लिल व्हिडीओ व्हायरल; निवडणूक होताच खासदार देशातून फरार
11
'अरे! तुमचं डोकं फुटलंय की सिलिंडर...'; बेंगलोर ब्लास्टवरून पंतप्रधान मोदी काँग्रेसवर बरसले 
12
माढ्याचा खासदार प्रत्येक वेळी नवा; आता कोण? परंपरा टिकणार की बदलणार?
13
IPL 2024 GT vs RCB : साई 'सु'दर्शन! शाहरूखही चमकला; युवा भारतीय खेळाडूंनी RCB ला धू धू धुतले
14
अनेक तासांचा प्रवास आता मिनिटांत! 'वंदे भारत' मेट्रोच्या रुपात येणार, कधी सुरू होणार? पाहा...
15
IPL 2024 GT vs RCB : "विराटच्या स्लो स्ट्राईक रेटबद्दल बोललं जातं पण...", इरफानची 'मन की बात'!
16
Narendra Modi : "राम मंदिर बांधण्याचा निर्णय देशाच्या स्वातंत्र्याच्या दुसऱ्याच दिवशी घ्यायला हवा होता"
17
'आप'च्या थीम साँगवर निवडणूक आयोगाचा आक्षेप; आतिशी म्हणाल्या, "त्यांनी हुकूमशाही केली तर योग्य, आम्ही गाणं लिहिलं तर चूक"
18
IPL 2024 GT vs RCB : WHAT A BALL सिराज! अखेर शाहरूख खानच्या घातक खेळीचा अंत
19
सांगलीत विशाल पाटलांना धक्का; चंद्रहार पाटील यांच्या प्रचारात विश्वजीत कदम सक्रिय
20
पवार कुटुंबातील आपल्या बाजूने कोण? सुप्रिया सुळेंच्या बाजूने कोण? आणि तटस्थ कोण? अजितदादांनी सविस्तर सांगितलं

जुनोना येथे सांबराची शिकार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 22, 2019 11:16 PM

जुनोना गावात लोकांनी सांबराची शिकार केल्याची माहिती मिळताच वनविकास महामंडळाच्या कर्मचाऱ्यांनी गावात जाऊन शिकाऱ्यांची घरी धाड टाकली. आरोपीकडून सांबराचे कच्चे मांस, शिजलेली भाजी, शिकारीचे साहित्य ताब्यात घेण्यात आले.

ठळक मुद्देआठ जणांना अटक : सांबराचे मांस, शिकारीचे साहित्य जप्त

लोकमत न्यूज नेटवर्कजुनोना : जुनोना गावात लोकांनी सांबराची शिकार केल्याची माहिती मिळताच वनविकास महामंडळाच्या कर्मचाऱ्यांनी गावात जाऊन शिकाऱ्यांची घरी धाड टाकली. आरोपीकडून सांबराचे कच्चे मांस, शिजलेली भाजी, शिकारीचे साहित्य ताब्यात घेण्यात आले.वनविकास महामंळाच्या जंगलात कक्ष क्र.४८१ मध्ये काही लोकांनी सांबराची शिकार करून गावात आणून आपल्या घरी मासाची विक्री केली. याची गुप्त माहिती कर्मचाºयांना मिळाली. महामंडळाच्या कर्मचाºयांनी गावात येऊन धाड टाकली. या प्रकरणात मुख्य आरोपी सहा आहेत तर मास विकत घेणारे सहा आरोपी आहेत. १२ पैकी मुख्य आरोपी प्रकाश मंगरू दुर्याधन, शिशुपाल मंगरु दुर्योधन, मंगेश शिशुपाल दुर्योधन हे असून भिमराव भुजंग सिडाम, निलेश विजय रायपुरे, प्रदीप शंकर वेट्टी, सज्जनलाल रंगारी, रुपचंद गणवीर हे आरोपी अटकेत असून चार आरोपी फरार आहेत. आरोपींविरुध्द भारतीय वन अधिनियमान्वये विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे. सदर कारवाई डी.एफ.ओ. आत्राम, एसीएफ सोनुरकर, वनपरिक्षेत्राधिकारी शेख, मुंडे आदींनी केली.