सांबाजी वाघमारे यांना समाजभूषण पुरस्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 13, 2018 23:27 IST2018-07-13T23:27:09+5:302018-07-13T23:27:29+5:30

येथील सामाजिक कार्यकर्ता सांबाजी वाघमारे यांना राज्य शासनाकडून देण्यात येणारा डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाजभूषण पुरस्कार सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला़

Sambaji Waghmare received Samaj Bhushan Award | सांबाजी वाघमारे यांना समाजभूषण पुरस्कार

सांबाजी वाघमारे यांना समाजभूषण पुरस्कार

लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : येथील सामाजिक कार्यकर्ता सांबाजी वाघमारे यांना राज्य शासनाकडून देण्यात येणारा डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाजभूषण पुरस्कार सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला़ वाघमारे यांना यापूर्वी डॉ. आंबेडकर फेलोशिप नवी दिल्ली पुरस्कार, पाणीपत (हरियाना) २० वी शताब्दी रत्न पुरस्कार, सातारा (महाराष्ट्र) येथील विश्वमानव समाज सेवा, विश्व पर्यावरण (सातारा) पुरस्कार देण्यात आला होता़ त्यांचा विविध संघटनांशी संबंध आहे़

Web Title: Sambaji Waghmare received Samaj Bhushan Award