रस्त्याची दुर्दशा...

By Admin | Updated: July 29, 2015 00:50 IST2015-07-29T00:50:05+5:302015-07-29T00:50:05+5:30

घुग्घूस-वणी मार्गावरील वर्धानदीच्या पुलावरील रस्त्याची अशी दुरवस्था झाली आहे.

Road plight ... | रस्त्याची दुर्दशा...

रस्त्याची दुर्दशा...

 घुग्घूस-वणी मार्गावरील वर्धानदीच्या पुलावरील रस्त्याची अशी दुरवस्था झाली आहे. एक महिन्यापूर्वी या रस्त्याची डागडुजी करण्यात आली होती. मात्र पुन्हा या रस्त्याची अवस्था जैसे थे झाली आहे.

Web Title: Road plight ...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.