बल्लारपुरात प्रिंटर असोसिएशनचा स्नेहमिलन सोहळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 27, 2021 04:28 IST2021-07-27T04:28:51+5:302021-07-27T04:28:51+5:30

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सेवानिवृत्त प्राध्यापक डॉ. संजय निळे होते. मार्गदर्शक म्हणून चंद्रपूर जिल्हा मुद्रांक संघाचे अध्यक्ष नरेंद्र जोगी तर अतिथी ...

Reunion ceremony of Printers Association at Ballarpur | बल्लारपुरात प्रिंटर असोसिएशनचा स्नेहमिलन सोहळा

बल्लारपुरात प्रिंटर असोसिएशनचा स्नेहमिलन सोहळा

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सेवानिवृत्त प्राध्यापक डॉ. संजय निळे होते. मार्गदर्शक म्हणून चंद्रपूर जिल्हा मुद्रांक संघाचे अध्यक्ष नरेंद्र जोगी तर अतिथी म्हणून पत्रकार वसंत खेडेकर तसेच मंगल जीवने हे उपस्थित होते. अतिथींच्या हस्ते नवनिर्वाचित अध्यक्ष संतोष बेताल व माजी अध्यक्ष दीपक मांढरे तसेच सुखरामदास उधवाणी यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी असोसिएशनची नवीन कार्यकारिणी गठित झाली, याप्रमाणे अध्यक्ष संतोष बेताल, उपाध्यक्ष रवी मानेकर, सचिव चंद्रहर्ष भगत, सहसचिव दिनेश राखुंडे, कोषाध्यक्ष प्रशांत रामटेके, प्रचारप्रमुख गिरीश गंधेवार, सल्लागार भूपेश देवतळे, अरुण अवगाण, व अनिल देठे सदस्य नंदेश पुणेकर, दिनेश मालगुंड, शेख अबूबकर, विजय अवगन, महेश रणदिवे, मनोज ठाकूर, सचिन नागोसे, संजय गडदमवार, विनोद बेताल, आनंद दुबे, नंदू जीवतोडे, सुहास वाघमारे, बबलू रंगारी यांचा समावेश आहे.

260721\img-20210726-wa0001.jpg

बल्लारपूरात प्रिंटर असोसिएशनच्या स्नेहमिलन सोहळा मुद्रणाच्या जुन्या पद्धतीला उजाळा

Web Title: Reunion ceremony of Printers Association at Ballarpur