शहरं
Join us  
Trending Stories
1
“भारत कधीही दहशतवादासमोर झुकणार नाही”; पहलगाम वर्षपूर्तीला PM मोदींचा शत्रूंना स्पष्ट संदेश
2
Top Marathi News LIVE Updates: युद्धविरामावरूनच वाक्-युद्ध! अमेरिकेच्या अटी इराणला अमान्य
3
शांतता चर्चेसाठी प्रयत्न, मुनीर यांचा ट्रम्प यांना फोन; म्हणाले, “होर्मुझची नाकेबंदी...”
4
"हजारोंसे भारी... एक नारी!" रोहित पवारांकडून 'त्या' रणरागिणीचं कौतुक; पोलिसांच्या कारवाईवरून सरकारला ठणकावलं
5
हर हर महादेव... केदारनाथ मंदिराचे दरवाजे उघडले, मंत्रोच्चाराने दुमदुमला परिसर, भक्तांची रीघ
6
BEST: ‘बेस्ट’कडून ५०० मिडी बसची खरेदी, समितीची मंजुरी; सरकारकडे प्रस्ताव
7
"त्या जागेने माझं सर्वस्व हिरावलं, योगींची भेट..."; दहशतवादी हल्ल्यात पती गमावलेल्या ऐशान्याची व्यथा
8
महिनाभरातच नेपाळमधील बालेन शाह सरकारविरोधात जनआक्रोष, ‘या’ दोन मुद्द्यांवरून नाराजी
9
कार्ड बदललं तरी ऑटोमॅटिक पेमेंट थांबणार नाही; ₹१५,००० पर्यंत OTP-पासवर्डची गरजही भासणार नाही
10
Leopard Attack: कसारा-कळभोंडेत बिबट्याच्या हल्ल्यात ८ वर्षांच्या मुलाचा मृत्यू
11
मन रानात गेलं गं! अश्विनी भावे यांचा शेतात मनसोक्त फेरफटका; सोशल मीडियावर दाखवली झलक
12
आजचे राशीभविष्य - २२ एप्रिल २०२६, दांपत्य जीवनात उत्तम सुख मिळेल, सार्वजनिक सन्मान व प्रसिद्धी मिळेल
13
Stock Markets Today: शेअर बाजारात जोरदार विक्री; सेन्सेक्स ५०० अंकांनी तर निफ्टी २४,४५० च्या खाली, IT इंडेक्समध्ये मोठी घसरण
14
India-China Big Tension: इराण युद्ध… कच्च्या तेलानं बिघडवला खेळ; भारत-चीनला झटका, आली 'ही' वाईट बातमी
15
Mumbai Local: दुहेरी ब्लॉकने मुंबईकर त्रस्त; नोकरदारांना सलग दुसऱ्या दिवशी ‘लेटमार्क’चा फटका 
16
गुरुपुष्यामृत योग २०२६: नशीब पालटणारा सुवर्ण मुहूर्त! २३ एप्रिल, गुरुपुष्यामृत योग 'या' राशींसाठी ठरणार खास!
17
मुंबई फिरायला आलेली चिमुरडी गर्दीत हरवली, पोलिसांनी झटपट पावले उचलली; पालकांकडे सुखरूप सोपवले
18
CSMT: सीएसएमटीवर मोठा अनर्थ टळला! चुकीच्या सिग्नलमुळे दोन लोकल एकाच ट्रॅकवर; नेमकं काय घडलं?
19
"हरलेल्यांनी अटी घालायच्या नसतात..."; ट्रम्पचा शस्त्रसंधी वाढवण्याचा निर्णय इराणने धुडकावला
20
Government Employees Strike: मंत्रालयातील निम्मे कर्मचारी संपावर, कामकाजावर मोठा परिणाम
Daily Top 2Weekly Top 5

वाढीव वीजबिलामुळे जनतेमध्ये आक्रोश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 28, 2020 05:00 IST

कोरोनामुळे लॉकडाऊन असल्याने तालुक्यातील शेतकरी, मजुर, गोरगरीब जनतेपुढे कुटुंबाच्या पालनपोषणाचा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यातच महावितरणने पाठवलेल्या विद्युत बिलाचा भरणा अशक्य आहे. त्यामुळे सर्व घरगुती विजग्राहकांचे तीन महिन्याचे वीजबिल माफ करावे, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते सिध्देश्वर भर्रे यांनी केली.

ठळक मुद्देबिल माफ करण्याची मागणी, सामाजिक संघटनेचे निवेदन

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : कोरोना विषाणूचा संसर्ग टाळण्यासाठी शासनाने लॉकडाऊन सुरु केले. त्यामुळे अनेकांचे रोजगार नष्ट झाले आहे. शेतकरी, मजूर, शेतमजूर, छोटे-मोठे व्यावसायिक अशा अनेकांपुढे मोठे आर्थिक संकट निर्माण झाले. या पार्श्वभूमीवर महावितरणने तीन महिन्यांचे एकित्रत वीज बिल पाठविले. परिणामी जनसामान्यांमध्ये आक्रोश निर्माण झाला आहे. त्यामुळे वीज बिल माफ करण्यात यावे, अन्यथा महावितरण कार्यालयासमोर आंदोलन करण्याचा इशारा भारतीय रिपब्लिकन पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रवीण खोब्रागडे यांच्या नेतृत्वात जिल्हाध्यक्ष प्रेमदास बोरकर यांनी उर्जामंत्र्यांना पाठवलेल्या निवेदनातून करण्यात आला आहे.वीज बिल माफ कराब्रह्मपुरी : कोरोनामुळे लॉकडाऊन असल्याने तालुक्यातील शेतकरी, मजुर, गोरगरीब जनतेपुढे कुटुंबाच्या पालनपोषणाचा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यातच महावितरणने पाठवलेल्या विद्युत बिलाचा भरणा अशक्य आहे. त्यामुळे सर्व घरगुती विजग्राहकांचे तीन महिन्याचे वीजबिल माफ करावे, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते सिध्देश्वर भर्रे यांनी केली.भद्रावतीत तहसीलदारांना निवेदनभद्रावती : महावितरणने ग्राहकांना पाठवलेले विद्युत बील माफ करावे, अशी मागणी वंचित बहुजन आघाडी भद्रावतीच्या वतीने तहसीलदारांमार्फत मुख्यमंत्री व ऊर्जामंत्री यांना पाठवले आहे. निवेदन देताना महाप्रदेश महासचिव कुशल मेश्राम, विजय इंगोले, नगरसेवक सुनील खोब्रागडे, नगरसेवक राहुल चौधरी, विशाल कांबळे, विठ्ठल पुनवटकर आदी उपस्थित होते.

टॅग्स :electricityवीजmahavitaranमहावितरण