उन्हाच्या तडाख्यापासून बचाव :

By Admin | Updated: May 24, 2015 01:55 IST2015-05-24T01:55:18+5:302015-05-24T01:55:18+5:30

मे हिटमुळे सूर्यनारायण कोपला असून जिल्ह्याचे तापमान ४७ अंशावर पोहचले आहे.

Protection from the scorching heat | उन्हाच्या तडाख्यापासून बचाव :

उन्हाच्या तडाख्यापासून बचाव :

 मे हिटमुळे सूर्यनारायण कोपला असून जिल्ह्याचे तापमान ४७ अंशावर पोहचले आहे. त्यामुळे दुपारच्या सुमारास बाहेर पडणे धोक्याचे झाले आहे. मात्र कामानिमित्त अनेकांना बाहेर पडावेच लागते. उन्हापासून बचाव करण्यासाठी एका चौकात असलेल्या झाडाखाली विसावा घेताना नागरिक.

Web Title: Protection from the scorching heat