पांदण रस्त्यांची दुरवस्था
By Admin | Updated: September 25, 2016 01:15 IST2016-09-25T01:15:39+5:302016-09-25T01:15:39+5:30
कोरपना तालुक्यातील आवाळपूर परिसरातील पांदण रस्त्याची दुरवस्था झाली आहे.

पांदण रस्त्यांची दुरवस्था
पांदण रस्त्यांची दुरवस्था कोरपना तालुक्यातील आवाळपूर परिसरातील पांदण रस्त्याची दुरवस्था झाली आहे. परिणामी शेतकऱ्यांना मार्गक्रमण करताना त्रास सहन करावा लागतो.