शहरं
Join us  
Trending Stories
1
“भारत कधीही दहशतवादासमोर झुकणार नाही”; पहलगाम वर्षपूर्तीला PM मोदींचा शत्रूंना स्पष्ट संदेश
2
Top Marathi News LIVE Updates: युद्धविरामावरूनच वाक्-युद्ध! अमेरिकेच्या अटी इराणला अमान्य
3
शांतता चर्चेसाठी प्रयत्न, मुनीर यांचा ट्रम्प यांना फोन; म्हणाले, “होर्मुझची नाकेबंदी...”
4
"हजारोंसे भारी... एक नारी!" रोहित पवारांकडून 'त्या' रणरागिणीचं कौतुक; पोलिसांच्या कारवाईवरून सरकारला ठणकावलं
5
हर हर महादेव... केदारनाथ मंदिराचे दरवाजे उघडले, मंत्रोच्चाराने दुमदुमला परिसर, भक्तांची रीघ
6
BEST: ‘बेस्ट’कडून ५०० मिडी बसची खरेदी, समितीची मंजुरी; सरकारकडे प्रस्ताव
7
"त्या जागेने माझं सर्वस्व हिरावलं, योगींची भेट..."; दहशतवादी हल्ल्यात पती गमावलेल्या ऐशान्याची व्यथा
8
महिनाभरातच नेपाळमधील बालेन शाह सरकारविरोधात जनआक्रोष, ‘या’ दोन मुद्द्यांवरून नाराजी
9
कार्ड बदललं तरी ऑटोमॅटिक पेमेंट थांबणार नाही; ₹१५,००० पर्यंत OTP-पासवर्डची गरजही भासणार नाही
10
Leopard Attack: कसारा-कळभोंडेत बिबट्याच्या हल्ल्यात ८ वर्षांच्या मुलाचा मृत्यू
11
मन रानात गेलं गं! अश्विनी भावे यांचा शेतात मनसोक्त फेरफटका; सोशल मीडियावर दाखवली झलक
12
आजचे राशीभविष्य - २२ एप्रिल २०२६, दांपत्य जीवनात उत्तम सुख मिळेल, सार्वजनिक सन्मान व प्रसिद्धी मिळेल
13
Stock Markets Today: शेअर बाजारात जोरदार विक्री; सेन्सेक्स ५०० अंकांनी तर निफ्टी २४,४५० च्या खाली, IT इंडेक्समध्ये मोठी घसरण
14
India-China Big Tension: इराण युद्ध… कच्च्या तेलानं बिघडवला खेळ; भारत-चीनला झटका, आली 'ही' वाईट बातमी
15
Mumbai Local: दुहेरी ब्लॉकने मुंबईकर त्रस्त; नोकरदारांना सलग दुसऱ्या दिवशी ‘लेटमार्क’चा फटका 
16
गुरुपुष्यामृत योग २०२६: नशीब पालटणारा सुवर्ण मुहूर्त! २३ एप्रिल, गुरुपुष्यामृत योग 'या' राशींसाठी ठरणार खास!
17
मुंबई फिरायला आलेली चिमुरडी गर्दीत हरवली, पोलिसांनी झटपट पावले उचलली; पालकांकडे सुखरूप सोपवले
18
CSMT: सीएसएमटीवर मोठा अनर्थ टळला! चुकीच्या सिग्नलमुळे दोन लोकल एकाच ट्रॅकवर; नेमकं काय घडलं?
19
"हरलेल्यांनी अटी घालायच्या नसतात..."; ट्रम्पचा शस्त्रसंधी वाढवण्याचा निर्णय इराणने धुडकावला
20
Government Employees Strike: मंत्रालयातील निम्मे कर्मचारी संपावर, कामकाजावर मोठा परिणाम
Daily Top 2Weekly Top 5

पेट्रोल पंपलगत आग; मोठा अनर्थ टळला

By admin | Updated: March 24, 2015 00:36 IST

स्थानिक शांतीवन ले-आऊट मधील वर्दळीच्या ठिकाणी सोमवारी दुपारी ४ वाजता अचानक आग लागल्याने एकच खळबळ उडाली.

वरोरा : स्थानिक शांतीवन ले-आऊट मधील वर्दळीच्या ठिकाणी सोमवारी दुपारी ४ वाजता अचानक आग लागल्याने एकच खळबळ उडाली. नागपूर-चंद्रपूर महामार्गावरील हा भाग पेट्रोल पंपला लागून आहे. मात्र आगीवर वेळीच नियंत्रण मिळाल्याने मोठा अनर्थ टळला. स्थानिक शांतीवन ले-आऊटच्या पुढील भागात रिलायन्स पेट्रोल पंप आहे. ले-आऊटच्या बाजूने उड्डाणपूल असून नागरिकांची सतत वर्दळ असते. याच ठिकाणी मोकळी जागा असून बाभुळ आणि इतर झाडांची वाढ झाल्यामुळे काही जण धुम्रपान करतानाही येथे दिसतात. सोमवारी दुपारी ४ वाजता कुणीतरी जळती सिगारेट झाडात फेकल्याने वाळलेल्या पालापाचोळ्याने अचानक पेट घेतला आणि क्षणातच आग पसरली. ही आग पेट्रोलपंपापासून अवघ्या तीन मीटर अंतरावर असताना काही नागरिकांना धूर दिसला आणि लगेच नगर परिषदेच्या अग्निशामन दलाला दूरध्वनीवरुन पाचारण करण्यात आले. काही वेळातच पालिकेचे अग्निनशमन दल पोहचल्याने आगीवर नियंत्रण मिळविण्यात यश आले आणि मोठा अनर्थ टळला. आग लागल्याचे नागरिकांच्या लक्षात येताच घटनास्थळावर नागरिकांची मोठी गर्दी जमली. विशेष म्हणजे पेट्रोल पंपाच्या पेट्रोल साठवणुकीच्या टाक्या अगदी लागून असल्याने अग्निशमन दलाचे कर्मचारी तत्परतेने आग विझवण्यात मग्न होते. यात संतोष पातालबंसी, रवी बरसे, उमेश ब्राम्हणे, मधू खिरटकर आणि संभा मेश्राम आदी कर्मचाऱ्यांनी आग विझविण्यासाठी सहकार्य केले. (तालुका प्रतिनिधी)