पेन वाटप :
By Admin | Updated: March 8, 2017 00:46 IST2017-03-08T00:46:24+5:302017-03-08T00:46:24+5:30
मंगळवारपासून दहावीच्या परीक्षेला सुरुवात झाली आहे.

पेन वाटप :
पेन वाटप : मंगळवारपासून दहावीच्या परीक्षेला सुरुवात झाली आहे. गडचांदूर येथील महात्मा गांधी विद्यालयाच्या परीक्षा केंद्रावर परीक्षार्थी विद्यार्थ्यांना पेन वाटप करुन शुभेच्छा देण्यात आले.