गाळ्यांचे अर्धवट बांधकाम :
By Admin | Updated: November 30, 2015 00:53 IST2015-11-30T00:53:55+5:302015-11-30T00:53:55+5:30
वैधानिक विकास महामंडळाच्या वतीने २० वर्षांपूर्वी मूल येथे बेरोजगारांसाठी दुकान गाळे बांधण्याचे काम सुरू करण्यात आले.

गाळ्यांचे अर्धवट बांधकाम :
गाळ्यांचे अर्धवट बांधकाम : वैधानिक विकास महामंडळाच्या वतीने २० वर्षांपूर्वी मूल येथे बेरोजगारांसाठी दुकान गाळे बांधण्याचे काम सुरू करण्यात आले. यावर लाखोंचा खर्च झाला आहे. मात्र अद्यापही हे काम अर्धवटच आहे.