लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Chandrapur (Marathi News)

खास आपल्यासाठी
धक्कादायक! कुटुंब प्रमुखाकडून दोन मुलींसह पत्नीची हत्या; मुलगा पहाटे घराबाहेर जाताच हत्याकांड - Marathi News | Killing of wife with two daughters by head of family | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :धक्कादायक! कुटुंब प्रमुखाकडून दोन मुलींसह पत्नीची हत्या; मुलगा पहाटे घराबाहेर जाताच हत्याकांड

कुटुंब प्रमुखाने गाढ झोपेत असलेल्या दोन मुली आणि पत्नीची कुऱ्हाडीने हत्या केली. मुलगा पहाटे घराबाहेर जाताच हे हत्याकांड घडल्याचे बोलले जात आहे. ...

हिरव्याकंच ‘भारतमाता’ शब्दांची ‘गिनीज’मध्ये नोंद; विविध २६  प्रजातींच्या ६५ हजार रोपट्यांचा वापर - Marathi News | Green bronze words 'Bharatmata' recorded in 'Guinness'; Use of 65 thousand saplings of various 26 species | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :हिरव्याकंच ‘भारतमाता’ शब्दांची ‘गिनीज’मध्ये नोंद; विविध २६  प्रजातींच्या ६५ हजार रोपट्यांचा वापर

चंद्रपूर येथे वनविभागाच्या वतीने १ ते ३ मार्च कालावधीत ‘ताडोबा महोत्सव’ सुरू आहे. ...

अट्टल दुचाकी चोरट्याच्या आवळल्या मुसक्या - Marathi News | two-wheeler thief arrest at chandrapur | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :अट्टल दुचाकी चोरट्याच्या आवळल्या मुसक्या

स्थानिक गुन्हे शाखेचे पथक चंद्रपूर शहर, रामनगरहद्दीत पेट्रोलिंग करीत असता अतुल राणा याने दोन मोटारसायकल आपल्या घरी लपवून ठेवल्या असल्याची माहिती मिळाली. ...

चंद्रपूरच्या ‘भारतमाता’ शब्दाची ‘गिनीज’मध्ये नोंद - Marathi News | The word 'Bharatmata' of Chandrapur is recorded in Guinness | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :चंद्रपूरच्या ‘भारतमाता’ शब्दाची ‘गिनीज’मध्ये नोंद

चंद्रपूर येथे वनविभागाच्या वतीने १ ते ३ मार्च कालावधीत ‘ताडोबा महोत्सव’ सुरू आहे. ...

२९ फेब्रुवारीला ३० बाळांचा जन्म, थेट २०२८ मध्ये पहिला वाढदिवस! - Marathi News | 30 babies born on February 29, first birthday in 2028 | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :२९ फेब्रुवारीला ३० बाळांचा जन्म, थेट २०२८ मध्ये पहिला वाढदिवस!

लिप वर्षात बाळाचा जन्म २९ फेब्रुवारीला झाला की, आई-वडिलांसह सर्वांनाच मोठा आनंद होतो. ...

चंद्रपुरच्या ‘भारतमाता’ शब्दाची गिनीस बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद, प्रमाणपत्र प्रदान - Marathi News | Chandrapur's word Bharatmata recorded in Guinness Book of World Records Certificate of Guinness Book of World Records awarded | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :चंद्रपुरच्या ‘भारतमाता’ शब्दाची गिनीस बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद, प्रमाणपत्र प्रदान

राज्याचे वनमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या नेतृत्वात महाराष्ट्राचा वन विभाग एकामागून एक यशाचे टप्पे गाठत आहे. ...

चंद्रपूरच्या ‘ताडोबा महोत्सवात’ विश्वसुंदरींनी दिला व्याघ्र संवर्धनाचा संदेश - Marathi News | In 'Tadoba Mahotsav' of Chandrapur, Vishwasundari gave the message of tiger conservation | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :चंद्रपूरच्या ‘ताडोबा महोत्सवात’ विश्वसुंदरींनी दिला व्याघ्र संवर्धनाचा संदेश

सुधीर मुनगंटीवार यांच्यामुळे ताडोबा पाहायचा योग - ज्युलिया मॉर्ले ...

मानवी जीवन, सृष्टीच्या संरक्षणासाठी व्याघ्र संवर्धन गरजेचे- सुधीर मुनंगटीवार - Marathi News | Tiger conservation is necessary for the protection of human life, creation - Minister Sudhir Munangtiwar | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :मानवी जीवन, सृष्टीच्या संरक्षणासाठी व्याघ्र संवर्धन गरजेचे- सुधीर मुनंगटीवार

तीन दिवसीय ताडोबा महोत्सवाचे थाटात उद्घाटन ...

चंद्रपुरात आजपासून ताडोबा महोत्सव; अभिनेत्री हेमामालिनी, रविना टंडन येणार - Marathi News | Tadoba festival in Chandrapur from today; Actress Hema Malini, Raveena Tandon will be there | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :चंद्रपुरात आजपासून ताडोबा महोत्सव; अभिनेत्री हेमामालिनी, रविना टंडन येणार

तीन दिवस मेजवाणी : अभिनेत्री हेमामालिनी, रविना टंडन उपस्थित राहणार ...