लाईव्ह न्यूज :

Chandrapur (Marathi News)

कार्यरत एबीडीओ असतानाही दुसऱ्या एबीडीओकडे दिला प्रभार, जिल्हा परिषदेचा अजब कारभार - Marathi News | Even though there is a functioning ABDO, the charge was given to another ABDO, strange administration of the Zilla Parishad | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :कार्यरत एबीडीओ असतानाही दुसऱ्या एबीडीओकडे दिला प्रभार, जिल्हा परिषदेचा अजब कारभार

गोंडपिपरी पंचायत समिती येथे विस्तार अधिकारी म्हणून कार्यरत असलेले ज्ञानेश्वर सावसाकडे यांची २० जुलै, २०२३ रोजी पदोन्नती करून भद्रावती पंचायत समिती येथे सहायक गटविकास अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली, तसेच आदेशही पारित झाला. ...

अन् आमदार धानोरकरांनी अधिकाऱ्यांना कार्यालयात डांबून ठोकले कुलूप - Marathi News | MLA Pratibha Dhanorkar locked the officers in the office at chandrapur | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :अन् आमदार धानोरकरांनी अधिकाऱ्यांना कार्यालयात डांबून ठोकले कुलूप

दोन दिवसांचा अल्टिमेटम : थ्री फेज वीजपुरवठ्याच्या मागणीकडे सरकारचे दुर्लक्ष ...

एफडीसीएम कर्मचारी करणार अन्नत्याग, कारण काय? - Marathi News | FDCM employees will give up food, what is the reason? | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :एफडीसीएम कर्मचारी करणार अन्नत्याग, कारण काय?

सातव्या वेतनातील थकबाकी : स्थापन झालेल्या समितीची बैठकही नाही ...

डॉक्टरांचे प्रयत्न, "दिव्यांगी"ला मिळाले जीवनदान; जहाल मण्यार सापाचे अंगात पसरलेचे विष यशस्वीरित्या बाहेर काढले - Marathi News | Three Doctors Saved 14 year old girls Life After a poisonous 'Common Krait' Snake Bite Her In Chandrapur | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :डॉक्टरांचे प्रयत्न, "दिव्यांगी"ला मिळाले जीवनदान; जहाल मण्यार सापाचे अंगात पसरलेचे विष यशस्वीरित्या बाहेर काढले

सापाचे विष मुलींच्या अंगभर पसरल्याने प्रकृती अधिकच गंभीर झाली होती ...

चंद्रपूरच्या दीपकने वाढवली देशाची शान, ठरला ब्रिटिश सरकारचा 'गोल्ड' मॅन - Marathi News | Adv Deepak Chatap of Chandrapur Honored with the Chevening Gold Volunteering Awarded by the Foreign Commonwealth Development Department of the British Government | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :चंद्रपूरच्या दीपकने वाढवली देशाची शान, ठरला ब्रिटिश सरकारचा 'गोल्ड' मॅन

देशाचा सन्मान : लंडनमधील शैक्षणिक स्वयंसेवेची जागतिक दखल ...

वाढदिवसाच्या पूर्वसंध्येलाच 'त्याला' मृत्यूने कवटाळले, कुटुंबावर शोककळा - Marathi News | young man died on the evening of his birthday, leaving the family in mourning | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :वाढदिवसाच्या पूर्वसंध्येलाच 'त्याला' मृत्यूने कवटाळले, कुटुंबावर शोककळा

वाढदिवशीच नितेशवर कुटुंबीयांनी केला अंत्यसंस्कार ...

धान कापणी करणाऱ्या महिलेला वाघाने केले ठार - Marathi News | A woman who was harvesting paddy was killed by a tiger | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :धान कापणी करणाऱ्या महिलेला वाघाने केले ठार

हळदा शेतशिवारातील घटना : ऐन हंगामात महिलांमध्ये दहशत ...

बुलेट मिरवणाऱ्या सहा अल्पवयीन मुलांवर थेट न्यायालयात खटला; ३५ वाहचालकांवर दंड - Marathi News | Punitive action of RTO department against 35 drivers without license, without helmet in Chandrapur | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :बुलेट मिरवणाऱ्या सहा अल्पवयीन मुलांवर थेट न्यायालयात खटला; ३५ वाहचालकांवर दंड

आरटीओ व वाहतूक शाखेची कारवाई ...

जन्मादात्याचा पोटच्या पोरीवर अत्याचार, न्यायालयाने ठोठावला आजन्म कारावास - Marathi News | The birth father's abuse of the baby, the court sentenced him to life imprisonment | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :जन्मादात्याचा पोटच्या पोरीवर अत्याचार, न्यायालयाने ठोठावला आजन्म कारावास

वर्षभर शोषण : आशा वर्करच्या सर्व्हेत फुटले बिंग ...