Chandrapur News: घरातील ज्येष्ठ वडिलांचे अस्थिविसर्जन करण्याकरिता कृषी उत्पन्न बाजार समिती चंद्रपूरचे उपाध्यक्ष गोविंदा पोडे यांचे संपूर्ण कुटुंब व नातेवाईक वर्धा - इराई नदीच्या संगमावर गेले होते. ...
१४ नोव्हेंबर रोजी चिमूर (प्रादेशिक) वनपरिक्षेत्रातील खडसंगी नियतक्षेत्रातील वहानगाव येथे एका शेतामध्ये छोटा मटका आणि बजरंग या दोन वाघांमध्ये जोरदार झुंज झाली होती. ...
Chandrapur: बजरंग वाघासोबत झालेल्या झुंजीनंतर छोटा मटका दिसेनासा झाला होता. अखेर तो वनविभागाला गवसला आहे. त्यांच्या अंगावर झुंजीतील किरकोळ जखमा असून त्याची प्रकृती चांगली असल्याचे वनविभागाने एका प्रसिद्धी पत्रकातून स्पष्ट केले आहे. ...