कोरोना प्रतिबंधक लसीकरणाचा वेग वाढविण्यासाठी १ एप्रिलपासून जिल्ह्यात ९१ केंद्र सुरू करण्यात आले. चंद्रपूर येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील एका केंद्राचा अपवाद वगळल्यास सर्वच केंद्रांमधून कोविडशिल्ड लस दिली जात आहे. वैद्यकीय महाविद्यालयातच कोव्हॅ ...
रात्री ८ ते सकाळी ७ वाजतापर्यंत अघोषित लाॅकडाऊन आहे. या निर्णयावरून नागरिक बुचकळ्यात पडले आहेत. सकाळी ७ ते रात्री ८ वाजता कोरोनाचे संक्रमण होत नाही का? कोरोना रात्रीच आक्रमण करतो का? हे सवाल या आदेशानंतर नागरिकांकडून चर्चिले जात आहे. हा एकप्रकारे विन ...