माजी संरक्षण सचिव अजय कुमार यांची यूपीएससी अध्यक्षपदी नियुक्ती.
ग्रीसच्या क्रेट बेटावर ६.३ तीव्रतेचा भूकंप
राज्यातील वरिष्ठ IPS अधिकाऱ्यांच्या बदल्या; रविंद्र शिसवे राज्य गुप्तवार्ता विभागाच्या सहआयुक्तपदी, तर शारदा निकम यांची अमली पदार्थ विरोधी टास्क फोर्सच्या विशेष पोलीस महानिरीक्षकपदी बदली.
19 नोव्हेंबर 2023 रोजी गोविंद पोडे, त्यांचा मुलगा चैतन्य आणि नातेवाईक उज्वल रविंद्र उपरे हे तिघेही जण इरई व वर्धा नदीच्या संगमावर अस्थिविसर्जन करीत असताना त्यांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. ...
Chandrapur: सेंट्रिंग काढण्याचे काम करत असताना अचानक सेट्रिंगची पाटी मजुरावर पडली. तोल गेल्याने तो मजूर कॉलमवर पडल्याने हाताच्या मागच्या बाजूने बरगड्यांमधून समोरच्या भागातील फुफ्फुसाच्याबरगड्यापर्यंत आरपार सळाख घुसल्याची थरारक घटना रविवारी दुपारी १२ ...
Sudhir Mungantiwar News: महायुतीच्या संमेलनात भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि आरपीआय हे चारही पक्ष एकत्र आले आहेत. आपण सारे केवळ भाषण देण्यासाठी नव्हे तर महायुतीच्या महाप्रवाहाचा एल्गार करण्यासाठी एकत्र आलो आहोत. ...