माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन मुंबईत शिंदेसेना आक्रमक, काँग्रेसच्या टिळक भवनावर मोर्चा; पोलिसांनी कार्यकर्त्यांना रोखले थर्टी फर्स्टची रात्र अन् छोटा राजन गँगचे दोन शूटर; दया नायक यांच्या पहिल्या एन्काऊंटरची गोष्ट प्रज्ज्वल रेवण्णा बलात्कार, सेक्स टेप प्रकरणी दोषी, न्यायालय उद्या शिक्षा सुनावणार मानहानी प्रकरणात कंगनाला मोठा धक्का; उच्च न्यायालयाने फेटाळली याचिका गोविंदा आला रे...! सरकार देणार संरक्षण; राज्यातील १.५० लाख गोविंदांचा विमा काढणार... सॅमसंगचे स्मार्ट टीव्ही बंद पडले, ग्राहक ठणाठणा ओरडू लागले अमेरिका एवढ्या खालच्या पातळीवर जाईल असे...; केव्हा केव्हा भारताविरोधात कारस्थाने रचलेली... ट्रम्पच्या धमक्यांना इंडियन ऑईल घाबरली, रशियाकडून तेल खरेदी केली बंद; रिलायन्स मात्र... Yuzvendra Chahal : "आयुष्याला कंटाळलो, २ तास रडायचो, आत्महत्येचे विचार..."; युजवेंद्र चहलने घटस्फोटावर सोडलं मौन भारताविरोधात एवढी कारस्थाने रचून ट्रम्पना अजूनही आशा; सही केली पण टेरिफ ७ दिवस टाळले गॅस सिलिंडर ३४.५० रुपयांनी स्वस्त झाला; १ ऑगस्टपासून हे महत्वाचे चार बदल, पाचवा...
Chandrapur (Marathi News) १५ दिवसांतच पद सोडल्याने चर्चेला उधाण. ...
Chandrapur News: प्रशिक्षण घेतलेले विद्यार्थी कुठेही कमी पडू नयेत, त्यांच्या ज्ञानात अधिकाधिक भर पडावी सोबतच कंपनीतील प्रत्यक्ष कामाचा अनुभव मिळावा या हेतूने चंद्रपूर येथील शासकीय आयटीआयने विविध कंपन्यांसोबत सामंजस्य करार केला आहे. ...
राष्ट्रीय लोकअदालत : २ हजार २८ प्रकरणे निघाली निकाली ...
शनिवारी रात्री पती-पत्नीमध्ये आर्थिक परिस्थितीवरून कडाक्याचे भांडण झाले. यातूनच अंबादासने हे टोकाचे क्रूर पाऊल उचलल्याची प्राथमिक माहिती आहे. ...
कुटुंब प्रमुखाने गाढ झोपेत असलेल्या दोन मुली आणि पत्नीची कुऱ्हाडीने हत्या केली. मुलगा पहाटे घराबाहेर जाताच हे हत्याकांड घडल्याचे बोलले जात आहे. ...
चंद्रपूर येथे वनविभागाच्या वतीने १ ते ३ मार्च कालावधीत ‘ताडोबा महोत्सव’ सुरू आहे. ...
स्थानिक गुन्हे शाखेचे पथक चंद्रपूर शहर, रामनगरहद्दीत पेट्रोलिंग करीत असता अतुल राणा याने दोन मोटारसायकल आपल्या घरी लपवून ठेवल्या असल्याची माहिती मिळाली. ...
चंद्रपूर येथे वनविभागाच्या वतीने १ ते ३ मार्च कालावधीत ‘ताडोबा महोत्सव’ सुरू आहे. ...
लिप वर्षात बाळाचा जन्म २९ फेब्रुवारीला झाला की, आई-वडिलांसह सर्वांनाच मोठा आनंद होतो. ...
राज्याचे वनमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या नेतृत्वात महाराष्ट्राचा वन विभाग एकामागून एक यशाचे टप्पे गाठत आहे. ...