कोलारी येथे सीऑन ॲग्रो इंडस्ट्रीज अँड इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड ही सोयाबीन तेल बनविणारी कंपनी आहे. कोलारी ते मेंढेगाव या रस्त्यावर कंपनीस्थित असून या कंपनीच्या बाजूला कोलारी नदी वाहते. या नदीमध्ये या कंपनीचे रसायनयुक्त पाणी सोडल्यामुळे हजारो मासोळ्य ...
महावितरणने दर्शविलेल्या थकबाकीमध्ये ग्रामपंचायतींशिवाय इतर कार्यालये, खासगी व्यक्ती व संस्था इत्यादींच्या थकीत देयकांचा समावेश असल्याचे पुढे आले. परिणामी, ग्रामपंचायतींची निव्वळ थकबाकी किती याबाबत सरपंच, ग्रामसेवक व पदाधिकाऱ्यांमध्ये संभ्रम निर्माण झ ...
Chandrapur News राजुरा तालुक्यातील तेलंगणा-महाराष्ट्र सीमेवरील सोनुर्ली या भागातील शिवारात फार्महाऊसमध्ये दररोज लाखोंचा जुगार खेळला जात असल्याची माहिती आहे. ...
Chandrapur News सध्याच्या डिजिटल काळात प्राचीन गाणे कालबाह्य झाले असताना चक्क डीजेच्या तालावर रोवणी करण्याचा अभिनव प्रयोग विनोद शर्मा यांनी कोटगाव येथील शेतात केला. ...
सर्व गावात लसीकरण मोहीम जोरात सुरू असून, तहसीलदार संजय राईंचवार, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. सुधीर मेश्राम, तालुक्याचे संवर्ग विकास अधिकारी किरणकुमार धनवडे यांच्यासह गावपातळीवर जनजागरण मोहिमेत तिन्ही प्राथमिक केंद्राचे वैद्यकीय अधिकारी गावातील नागरिक ...
संपूर्ण वनविभागातील एकूण १६५ पीआरटींना वनविभागाकडून विशेष प्रशिक्षण दिले जाणार आहे. वन्यप्राण्यांच्या पाऊलखुणा ओळखणे, कोणत्या कक्षात वन्यप्राण्यांचा वावर आहे, याबाबतचे संपूर्ण प्रशिक्षण त्यांना देण्यात येणार आहे. सोबतच त्यांना मानधनदेखील देण्यात येणा ...
रेल्वे प्रवाशांना रेल्वेची वाट बघताना कंटाळा येऊ नये, म्हणून रेल्वेस्थानकावर वाय-फाय सेवा सुरू करण्याचा निर्णय घेतला. मात्र याबाबत पाहिजे त्या प्रमाणात जनजागृती झाली नाही. तसेच बहुतेकदा ही वाय-फाय सेवा बंद असते. त्यातच अनेकांच्या मोबाइलमध्ये तीन ते स ...
या प्रकरणात तीन आरोपींना ताब्यात घेऊन त्यांच्याकडून १४ लाख १६ हजार ४०० रुपये रोख आणि ७६ तोळे सोने व चांदीचे दागिने किंमत २६ लाख २० हजार ३२३ असा एकूण ४० लाख ३६ हजार ७२३ रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. राजेंद्र रामपाल जयस्वाल यांनी काही महिन ...