प्रधानमंत्री आवास योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्ज सादर करणाऱ्या ३२ हजार ६८ जणांकडे चारचाकी वाहन, दुमजली किंवा सुस्थितीतील घर, बँकेत ठेवी, जंगम मालमत्ता, तीन एकरहून अधिक शेतजमीन, प्लॉट व अन्य मालमत्ता आहे. अर्जदारांची ही माहिती जाणून घेण्यासाठी आधार लिं ...
१ व २ ऑगस्टला वेकोली व्यवस्थापनाने कोविड लस न घेतलेल्या सुमारे ३०० कामगारांना कामावर न घेता घरी परत पाठविले. कोळसा खाणीत मनुष्यबळ कमी असल्यामुळे याचा थेट परिणाम कोळसा उत्पादनावर दिसून आला. हे लक्षात येताच वेकोली व्यवस्थापनाने नमती भूमिका घेतली आहे. आ ...
कोरोनाची दुसरी लाट उसळल्याने राज्य सरकारने बारावीच्या परीक्षा रद्द करून अंतर्गत मूल्यमापनाची नवी पद्धत स्वीकारली होती. परीक्षाच होणार नसल्याने राज्य मंडळातर्फे विद्यार्थ्यांचे आसन क्रमांक नोंदविण्याच्या सूचना उच्च माध्यमिक शाळांना देण्यात आल्या. ...
Chandrapur News खरीप हंगाम सुरू होण्यापूर्वी शेतकरी दर्जेदार बियाणांची शोधाशोध करतात. बियाणे वेळेवर मिळाले नाही तर नुकसानाला सामोरे जावे लागते. खासगी कंपन्यांकडून पुरेसा पुरवठा होईलच याची खात्री नसते. मात्र, ग्राम बीजोत्पादनाला शासनाने प्रोत्साहन ...
अनेकांच्या हातचा रोजगारही गेला आहे. अशा कठीण प्रसंगी महागाई दररोज उच्चांक गाठत आहे. रोजच्या गरजेचे असलेले फोडणीचे तेलही वर्षभरात ३० ते ५० रुपयांपर्यंत महाग झाले आहे, तर मागील काही दिवसांत तेलाच्या किमती १० रुपयांनी पुन्हा वाढल्या आहेत. त्यामुळे फोडणी ...
युवा शक्ती सुधारल्यास देशाचा विकास होतो. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा युवा शक्तीच्या बाबतीत विशेष दृष्टिकोन आहे. त्यामुळे २०१९-२० या वर्षासाठी शाळांमध्ये युवा व इको क्लब स्थापन करून विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळावा यासाठी जिल्ह्यातील ५७८ उच्च ...