घनश्याम नवघडे नागभीड : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ग्रामसभा घेण्यास लावण्यात आलेल्या निर्बंधांना शिथिलता देऊन आता ग्रामसभा घेण्यास अनुमती देण्यात आली ... ...
संबंधित विद्यार्थिनी दहाव्या वर्गात आहे. गुरुवारी ती शाळेत जायला निघाली. जांभूळघाट बस स्थनकापासून तिची शाळा काही अंतरावर आहे. शाळेला लागून वस्ती आहे. तो मार्गही रहदारीचा आहे. याच मार्गावर रस्त्यात अज्ञात टाटा सुमो आडवी करून गाडीतील दोन पुरुष व महिलेन ...
कोरोना संकटाची तिसरी लाट बालकांना धोकादायक असल्याचे बोलल्या जात आहे. ही लाट थोपविण्यासाठी तसेच येणाऱ्या प्रत्येक रुग्णांवर उपचार करण्यासाठी येथील बालरुग्ण विभागाने अतिदक्षता विभागात अत्याधुनिक यंत्रसामग्रीसह बेडचीही व्यवस्था केली आहे. त्यामुळे कोरोना ...
विभागीय आयुक्तांनी घेतला वैद्यकीय महाविद्यालयाच्या बांधकामाचा आढावा चंद्रपूर: येथील निर्माणाधीन असलेल्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाच्या बांधकामाचा नागपूर विभागीय ... ...