गटनेता निवडण्यासाठी भाजप व मित्र पक्षातील नगरसेवकांच्या स्टॅम्पवर स्वाक्षऱ्याही घेण्यात आल्या. परिणामी, विरोधकांऐवजी भाजपातील अतंर्गत वाद राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय झाला. अशातच मंगळवारी ऑनलाईन आमसभेदरम्यान महापौर व आयुक्तांनी मनपाच्या मुख्य प्रवेशद ...
म्हसली तेलीमेंढा परिसर जंगलव्याप्त आहे. गेल्या काही वर्षात या परिसरात जंगलाची मोठ्या प्रमाणावर वाढ झाली आहे. पाहार्णी ढोरपापर्यंत या जंगलाचा व्याप असून नागपूर जिल्ह्यातील उमरेड कऱ्हांडला अभयारण्य या जंगल परिसराला जवळ आहे. हा अभयारण्यास प्रसिद्धीच्या ...
ग्रामपंचायतीच्या पथदिव्यांचे बील यापूर्वी शासनामार्फत भरण्यात येत होते. मात्र आता ग्रामपंचायतीच्या स्वनिधीतून ५० टक्के थकित वीज बिलाचा भरणा करावा लागणार आहे. उर्वरित भरणा करण्यासाठी ५० टक्के निधी जिल्हा नियोजन समितीमधून उपलब्ध करून देण्यात येईल. काही ...
यंदा आदर्श शिक्षक पुरस्कारासाठी शिक्षण विभागाकडे ३६ प्रस्ताव आले. कला-दिव्यांग व माध्यमिक विभागातून प्रत्येकी एका शिक्षकाने प्रस्ताव सादर केला. या दोन्ही शिक्षकांची निवड निश्चित झाली आहे. प्राथमिक विभागातील १५ पुरस्कारांसाठी स्पर्धा होणार आहे. निवडीस ...
चंद्रपूरसह राज्यातील काही महानगरपालिकांची मुदत फेब्रुवारी २०२२ रोजी संपणार आहे. सत्ताधारी भाजपसह काँग्रेस, राष्ट्रवादी, काँग्रेस, शिवसेना, मनसेना, बसपा, तसेच अन्य आघाड्यांनी आतापासूनच चंद्रपुरात बॅनरबाजीला सुरुवात केली आहे. राजकीय गणित लक्षात ठेवूनच ...
शहरातील प्रत्येक नागरिकांच्या घरी जाऊन कचरा गोळा करण्याकरिता नगरपरिषदेनी चंद्रपूर येथील युवक कल्याण सुशिक्षित बेरोजगार सेवा सहकारी संस्था मर्यादित ... ...