विदर्भात तेंदूपत्ता संकलन करणार्या हजारो मजुरांचे शोषण करुन बिडी कारखानदारांनी मजले चढविले. मात्र रक्ताचे पाणी करणारे मजूर आजही अर्धपोटी जीवन जगत असल्याचे चित्र आहे. ...
खरीप हंगामासाठी जिल्ह्यातील शेतकरी उन्हाची पर्वा न करता शेती मशागतीला लागला आहे. शेतीची पोत सुधारण्यासाठी शेतात शेणखत टाकण्याकडे शेतकर्यांचा कल आहे. ...
राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी अधिनियम २00५ नुसार प्रत्येकाला रोहयोंतर्गत काम मागण्याचा, कामाप्रमाणे समान मजुरी घेण्याचा व हप्ता संपल्यानंतर १५ दिवसांचे आत ...
नॉन हाचकिन्स लिंफोमा कॅन्सर’ या आजाराने ग्रस्त असताना २३ वर्षीय इंदरसिंह वधावन या रुग्णास ‘हाचकिन्स लिंफोमा’ (कॅन्सर) आजार असल्याचा चुकीचा अहवाल देणार्या लॅब संचालकांवर ...
मागील काही दिवसांपासून शहरातील काही वार्डात अशुद्ध तसेच अनियमित पाणी पुरवठा सुरु आहे. यामुळे नागरिक त्रस्त झाले आहे. अशुद्ध पाण्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. जलवाहित्या त्वरित बदलवून ...
या ना त्या कारणामुळे सतत संकटात असलेल्या शेतकर्यांवर आता वीज वितरण कंपनीच्या अनागोंधी कारभारामुळे नवीन आर्थिक संकट घोंघावत आहे. वाजवीपेक्षा जास्त वीज बिल देण्यात येत असल्याने ...
तालुक्यातील पारडगाव येथील स्मशानभूमीकडे जाणार्या रस्त्यावर खडीकरणाकरिता ठिकठिकाणी मुरमाचे ढीग टाकण्यात आले आहे. मात्र रस्ता अद्यापही तयार करण्यात आला नसल्याने ग्रामस्थांना अंत्यसंस्कार ...
तालुक्यातील महाराष्ट्र- आंध्रप्रदेश सिमेवरील चौदा गावांकडे नेहमीच अधिकारी आणि पदाधिकारी पाठ फिरवितात. आता पोलीस प्रशासनही या वादग्रस्त चौदा गावांकडे दुर्लक्ष करीत असून या गावांमध्ये अक्षरश: ...