आंबे पिकविण्यासाठी मानवी आरोग्यास अत्यंत घातक अशा कॅल्शियम कार्बाईड वापर करणार्या येथील दोन प्रतिष्ठानांवर अन्न व औषध प्रशासनाने धाड घातली. या कारवाईत साडेचार हजार किलो आंबे जप्त करण्यात आले. ...
कोरपना पंचायत समितीअंतर्गत येणार्या गाडेगाव येथील ग्रामसेविकेने सार्वजनिक निधीचा गैरव्यवहार केला आहे. संवर्ग विकास अधिकार्यांनी केलेल्या चौकशीत तब्बल १४ लाख ४४ हजार १४१ रुपयांचा ...
नागभीड तालुक्यातील चार ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुका २२ जून रोजी होत आहेत. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या निवडणुका आल्याने या गावातील राजकीय ...
राज्यात सध्या दलितांवरील अत्याचाराच्या घटनांमध्ये मोठय़ा प्रमाणात वाढ झाली आहे. मागील एक ते दीड महिन्यात पाच दलितांचा निर्घृणपणे खून करण्यात आला. यातील बहुतांश घटनेत पोलिसांनी ...
डॉ. बाबासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ दापोली आणि महाराष्ट्र कृषी शिक्षण व संशोधन परिषद पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ४२ व्या संयुक्त कृषी संशोधन व विकास समितीची २0१४ (जॉईट अँग्रेस्को ...
नजीकच्या नांदा ग्रामपंचायती अंतर्गत येत असलेल्या दुध डेअरी लोकवस्तीत सध्या विद्युत टॉवर उभारणीचे काम सुरु आहे. दोन लाख २0 हजार व्हॅट विद्युत क्षमतेच्या या टॉवरमुळे ग्रामस्थांचा जीव धोक्यात ...
बल्लारपूर तालुक्यातील कोठारी येथे सध्या भीषण पाणीटंचाई निर्माण झाली असून महिलांना पाण्यासाठी प्रचंड संघर्ष करावा लागत आहे. मात्र ग्रामपंचायत कमेटी व प्रशासनाचे याकडे कमालीचे दुर्लक्ष होत असल्याने ...
ब्रह्मपुरी-आरमोरी मार्गावरील एलआयसी कार्यालयासमोर वर्दळीच्या ठिकाणी भरदिवसा विद्युत ट्रॉन्सफार्मरला अचानक आग लागली. यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले. ...
जिल्ह्यातील चार नगर पालिकांमधील नगराध्यक्षपदाचा कार्यकाळ संपायला आल्याने या ठिकाणी राजकीय हालचाली वाढल्या आहेत. जिल्ह्यातील सहा नगर पालिकांपैकी वरोरा, बल्लारपूर, ...