इंग्रजी माध्यमाच्या शाळेची शासनाकडून मान्यता घेऊन प्रत्यक्षात हिंदी माध्यमातून विद्यार्थ्यांना शिक्षण देण्याचा प्रताप येथील वर्धा व्हॅली इंग्रजी मिडीयम स्कूलने केला आहे. शिक्षण विभागाच्या तपासणीत हा ...
राजुरा तालुक्यातून वर्धा नदी वाहते. या तालुक्यात डोंगरगाव आणि भेंडाळा हे दोन मोठे सिंचन प्रकल्प असूनही राजुरा तालुक्यातील नागरिकांना पाणी टंचाईशी झुंजावे लागत आहे. राजुरा तालुक्यातील भुगर्भात ...
गडचांदूर: निसर्गाच्या प्रकोपाने गडचांदुरला आज शनिवारी जोरदार हादरा दिला. अंबुजा सिमेंट कंपनीमध्ये काम करून आपल्या आयुष्याला आधार देवू पाहणार्या गरीबांचे संसार नियतीने आज चुटकीसरशी पायदळी तुडविले. ...
ग्रामीण भागातील प्राथमिक शाळातील विद्यार्थ्यांंंची गुणवत्ता वाढविण्यासाठी शाळांना वारंवार भेटी देऊन शिक्षणात झालेले बदल, नवे विचार, नवे तंत्र शिक्षकापर्यंंत पोहचविण्याकरिता गटसाधन व्यक्तींची ...
येथील सराई बाजारातील नगरपालिकेच्या मालकीची मध्यवर्ती जकात इमारत परिसर तसेच अन्य जुन्या पडित इमारतीमध्ये सध्या अवैध धंदे सुरु आहे. या इमारतींना अवकया आली आहे. ...
शेत मजुरांच्या मजुरीत यावर्षी मोठी वाढ झाली असून यामुळे शेतकरी वर्ग त्रस्त झाले आहेत. वाढलेली मजुरी देऊनही मजूर मिळतीलच याची खात्री नाही. परिणामी सध्या खरीपाच्या लागवडीसाठी सुरू ...
शैक्षणिक सत्र १0१४-१५ मध्ये मुख्याध्यापकांचा भार कमी करून पोषण आहाराची जबाबदारी बचत गटांना देण्यात येणार आहे. मात्र बचत गटाला देण्यात येणार्या आर्थिक लाभाच्या तरतुदीची माहिती देण्यात आली ...
शासनाच्या सर्व योजना तसेच अनुदान घेऊनही शाळेत पाहिजे तशा सुविधा उपलब्ध करून देण्यास टाळाटाळ करणार्या मूल तालुक्यातील जुनासुर्ला येथील शाळेच्या मान्यतेवर आता गडांतर येणार आहे. ...
सावली तालुक्यातील भुगर्भात पाण्याचा मुबलक साठा उपलब्ध असतानाही नागरिकांना अनेकदा पाणी टंचाईच्या संकटांना सामोरे जाण्याची पाळी येत आहे. यासाठी शासकीय यंत्रणा जबाबदार आहे. ...