तालुक्यातील लावारी ग्रामपंचायतीची सार्वत्रिक निवडणूक २२ जूनला होत आहे. सात जागांपैकी एक जागा अविरोध निवडून आल्यामुळे सहा जागांसाठी १२ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. ...
वरोरा उपजिल्हा रुग्णालयाच्या स्थापनेपासून वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या रिक्त पदाचे ग्रहण आजही कायम आहे. वैद्यकीय अधिकाऱ्यांची आठ पदे मंजूर आहेत. मात्र सध्या तीन वैद्यकीय अधिकारी कार्यरत ...
नागपूरहून ब्रह्मपुरी मार्गे गडचिरोलीकडे जाणाऱ्या एसटीने दुचाकीला धडक दिल्याने दुचाकी चालक गंभीररित्या जखमी झाला. ही घटना आज गुरुवारी सकाळी ११ वाजताच्या सुमारास घडली. ...
चौदा दिवस लोटून गेले. परंतु अद्यापही गडचांदूर येथील आगग्रस्तांना निवाऱ्यासाठी छत मिळालेले नाही. एकीकडे उन्हाचा पारा वाढत असून दुसरीकडे पावसाळा अगदी तोंडावर आला आहे. अशाच जळालेल्या राखेवर मोडलेली ...
मध्यचांदा वनविकास महामंडळ सध्या गैरप्रकाराबाबत चांगलेच चर्चेत आले आहे. या महामंडळातील अवैध वृक्षतोडीचा प्रकाराने खळबळ उडवून दिली असतानाच आता दुसरा गंभीर प्रकार समोर आला आहे. ...
राजुरा तालुक्यातील विरुर येथील बसस्थानकापासून मुख्य रस्त्याच्या रुंदीकरणाच्या नावावर तीन महिन्यांपासून रस्त्याच्या कडेला खोदकाम करण्यात आले आहे. त्यामुळे वाहनधारकांना कमालीचा त्रास सहन ...
ग्रामपंचायतीला मंजुर निधीच्या खर्चापैकी तीन टक्के निधी आता अपंगांसाठी राखीव ठेवावा लागणार आहे. यासंबंधात राज्य शासनाने ग्रामपंचायतीना तसे आदेश दिले आहे. ...
मनात इच्छाशक्ती, हिंमत आणि काहीतरी करायचे आहे हे ध्येय डोळ्यासमोर असले की, चांगली लक्षवेधी आणि इतरांना प्रेरक ठरावी अशी प्रगती करू शकतो. वन विभागात कार्यरत कर्मचारी विविध पदव्या मिळवू शकतो. ...
जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेत बुधवारी अंदाजपत्रक सादर करण्यात आले. यावर्षी खरेदी योजनांवर भर देण्यात आला आहे. याशिवाय स्पर्धात्मक परिक्षेचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांना इतरत्र ...