पुढील आठवड्यात होऊ घातलेल्या ग्रामपंचायत निवडणुकीसाठी उमेदवार म्हणून अर्ज भरताना तालुक्यातील गोजोली येथील वासुदेव पोचू डोंगरे व लक्ष्मी मोहुर्ले यांनी बनावट जातपडताळणी प्रमाणपत्र सादर केले. ...
उघड्यावर खाद्य पदार्थाची विक्री करू नये, यासाठी कठोर कायदा तयार करण्यात आला असला तरी चंद्रपूर शहरात मात्र उघड्यावर अन्न पर्दार्थाची विक्री केली जात आहे. वळवाच्या पावसाला सुरूवात झाली ...
विवाहित महिलेसोबत एका युवकाचे प्रेमसंबंध जुळले. ती महिला गर्भवती राहिली. दोघांमध्ये कडाक्याचे भांडण झाले. प्रियकराने तिला मारहाण केली. यामुळे व्यथित झालेल्या विवाहित महिलेने अंगावर रॉकेल ओतून ...
नागभीड - तळोधी राज्य महामार्गावर असलेल्या आम्रवृक्षांकडे येथील सार्वजनिक बांधकाम विभागाने साफ दुर्लक्ष केले आहे. याचाच परिपाक म्हणून या आम्रवृक्षांची एकापाठोपाठ एक अशी कत्तल सुरु आहे. ...
बल्लारपूर तालुक्यातील मानोरा येथे एकाचा तर ब्रह्मपुरी तालुक्यातील मुडझा येथे डेंग्यू दोघांचा मृत्यू झाला. यामुळे गावात भीतीचे वातावरण पसरले असून अनेक रुग्ण उपचार घेत आहेत. ...
स्थानिक अभ्यंकर प्रभागातील रेल्वे स्टेशन मार्गाच्या कडेला असलेल्या नालीचे बांधकाम काही दिवसांपूर्वी नगरपालिकेने सुरु केले. मात्र हे काम गेल्या काही दिवसांपासून बंद आहे. या अर्धवट कामामुळे ...
बल्लारपूर हा मतदारसंघ जुना नव्हे तर, २००९ च्या केंद्रीय पुनर्रचनेत निर्माण झालेला आहे. पूर्वी चंद्रपूर विधानसभा क्षेत्रातच असलेल्या बल्लारपूरचे विभाजन करून हा नवा मतदार संघ अस्तित्वात आला. ...
येथील नितीन रमेश खाडीलकर या युवकावर गावातील काही गुंड प्रकृतीच्या तरुणांनी त्याच्याच उपहारगृहात पैसे देण्याचा वाद उपस्थित करुन जबर मारहाण केली. सदर प्रकरणी पोलिसांना तक्रार देण्यात आली. ...
शुक्रवारी दुपारी ४ वाजताच्या दरम्यान झालेल्या वादळामुळे अनेकांच्या घरावरील छप्पर उडाले. वीज खांब, शेकडो झाडे पडल्याने लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. ...