राज्यातील विधानसभा निवडणुकांना अवघे काही महिने उरले असतानाच जिल्हातील राष्ट्रवादीच्या नेत्यांनी तीन विधानसभा मतदार संघावर आपला हक्क सांगितला आहे. तिकडे मुंबईत राकाँतील वरिष्ठ नेत्यांच्या बैठकीत ...
जगातील अत्यंत दुर्मिळ समजला जाणारा माळढोक पक्षी वरोरा तालुक्यात मागील दहा वर्षांपासून वास्तव्यास आहे. माळढोक पक्षाच्या संख्येत वाढ होत आहे. माळढोक पक्षी शेतातील किडे फस्त करीत असल्यामुळे ...
शहरात मंगळवारी अचानक वादळी वाऱ्यासह पावसाने हजेरी लावली. तापमानाचा चढता आलेख अचानक खाली आला. परंतु वादळी वाऱ्याने शहरातील विजेच्या तारा तुटल्या. खांब वाकले. शहर मध्यरात्रीपर्यंत काळोखात होते. ...
गेल्या आठवडापूर्वी तेलंगणा सरकारनी राज्यातील शेतकऱ्यांचे संपूर्ण कर्जमाफी केली. यानंतर आता बियाणे खरेदीसाठी सबसिडी दिली जात आहे. यामुळे बियाणे व खतांच्या कमी दरात उपलब्धीमुळे शेतकऱ्यांनी ...
जिल्हाधिकारी डॉ. दीपक म्हैसेकर यांनी जिल्हा सामान्य रुग्णालयाला आकस्मिक भेट दिली. या भेटीत त्यांनी आकस्मिक, बाह्यरुग्ण विभाग, आंतररुग्ण विभाग, आयसीयू व एसएनसीयू या विभागाची पाहणी केली. ...
ब्रह्मपुरी तालुक्यातील एकारा ग्रामपंचायत येथील सामूदायिक वनहक्क दावा, जिल्हा परिषद शाळेची इमारत दुरुस्ती, गुरांच्या दवाखान्याची भिंत, नियमित बसफेऱ्या व आरोग्य उपकेंद्राची भिंत आदी समस्या ...
सार्वजनिक वितरण व्यवस्थेच्या माध्यमातून गोरगरिबांना स्वस्त धान्य दुकानातून वितरित केले जाणारे काल मंगळवारपासून येथील रेल्वे रॅक पार्इंटवर पावसात भिजून ओलेचिंब झाले आहेत. ...
ग्रामीण विकासाची धुरा असलेल्या जिल्हा परिषदेमध्ये मुख्य कार्यपालन अधिकाऱ्यांऱ्याव्यतिरिक्त अन्य अधिकाऱ्यांचा भार प्रभारी अधिकाऱ्यांवर आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणात कामाचा खोळंबा होत आहे. ...
खरीप हंहाम २०१४-२०१५ राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियानाअंतर्गत विभागीय कृषी संशोधन केंद्र सिंदेवाही येथे तालुकास्तरीय खरीप पूर्व शेतकरी प्रशिक्षणाचे आयोजन तालुका कृषी अधिकारी सिंदेवाही यांच्यातर्फे ...
जून महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात नवीन नगराध्यक्षाची निवडणूक होणार होती. ती आता सहा महिने लांबणीवर गेली आहे. नगराध्यक्षासोबतच उपाध्यक्षालाही सहा महिने मुदतवाढ मिळाली आहे. ...