वाहतुकीचे नियम मोडून वाहन चालविणाऱ्यांवर कारवाईचा बडगा उगारत येथील वाहतूक नियंत्रण शाखेने वाहन मालकांकडून गेलय चार वर्षांत एक कोटी ३४ लाख ९५ हजार ५५० रुपयांचा दंड वसुल केला. ...
स्थानिक बंगाली कॅम्प ते बाबुपेठ दरम्यान, चौपदरी रस्त्याचे काम सुरू आहे. या कामादरम्यान जेसीबीने खोदकाम करताना पाईल लाईन फुटल्याने गेल्या दोन दिवसांपासून बाबुपेठ परिसरातील पाणी पुरवठा ठप्प झाला आहे. ...
सध्या शेती हंगामाचे दिवस आहे. धान व सोयाबीन पिकांची लागवड मोठ्या प्रमाणात होत असल्याने शेतकरी कृषी केंद्रावर गर्दी करीत आहेत. याच गर्दीचा व शेतकऱ्यांच्या अज्ञानाचा फायदा घेत कृषी ...
बालकांच्या मोफत व सक्तीच्या शिक्षण अधिनियमनाची काटेकोर व प्रभावी अंमलबजावणी तसेच या अधिनियमांतर्गत जबाबदाऱ्या पार पाडण्यासाठी त्रिस्तरीय तक्रार निवारण समिती गठित करण्यात येणार आहेत. ...
यंदा जिल्ह्यातील ४ लाख ६० हजार ९२ हेक्टरवर विविध पिकांची लागवड केली जाणार आहे. तसे नियोजन कृषी विभागाने केले आहे. बियाणे व खतांची टंचाई भासणार नाही, याची खबरदारी कृषी विभागाकडून घेतली जात आहे. ...
चंद्रपूर जिल्ह्यात वाहनांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत आहे. शहरांच्या सीमा वाढत आहे. मात्र वाहतुकीची साधने नसल्याने नागरिकांना खासगी वाहने घ्यावी लागत आहे. अतिक्रमणामुळे रस्ते अरुंद होत आहे. ...