उत्पादित मालाचा दैनंदिन रिपोर्ट नाही, क्षमतेपेक्षा अधिक मालाची वाहतूक, उत्पादन शुल्काचा भरणा न करणे या कारणांखाली केंद्रीय उत्पादन शुल्क विभागाने येथील एमईएल स्टिल प्लँटवर जप्तीची ...
येथील रेल्वे स्थानकाच्या पुढे दिल्ली-चेन्नई मार्गावर दोन ट्रॅकच्या मधोमध असलेल्या नाल्यात गेल्या चार दिवसापासून मोठ्या प्रमाणावर काडतुसे सापडत आहेत. ही काडतुसे शोधण्यासाठी पोलिसांनी चक्क ...
अहेरी तालुक्यातील पेरमिली परिसरातील चौडमपल्ली या गावातील अंगणवाडी केंद्राच्या इमारतीचे छत पावसाने मंगळवारी रात्रोच्या सुमारास कोसळले. मात्र दिवसाची घटना नसल्याने जीवितहानी टळली. ...
जिल्हा मुख्यालयाच्या ठिकाणी असलेल्या येथील जिल्हा सामान्य रूग्णालयात आज गुरूवारी सकाळच्या सुमारास भेट दिली असता, वार्डातील नळाचा पाणी पुरवठा बंद झाला होता. परिणामी शौचालय व बाथरूम ...
शहरामध्ये चायनिज सेंटरची मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. जिथे जागा मिळेल तिथे चायनिज सेंटर सुरू आहे. अनेक ठिकाणी उघड्यावर चायनिज पदार्थांची विक्री केली जात असल्याने नागरिकांचे ...
पशुवैद्यकांच्या प्रलंबित मागण्यांसाठी १० जून पासून पशुचिकित्सक व्यवसायी संघटनेने बेमुदत अहवाल बंद व असहकाय आंदोलन पुकारल्यामुळे सेवा सुरु असली तरी, शासकीय पातळीवरील कागदपत्रे पूर्ण होत ...
येथील एका स्वस्त धान्य दुकानदाराने मागील वर्षी शासकीय धान्य पुरवठा योजनेअंतर्गत वाटप साहित्यासाठी १३ हजार रुपयांचा भरणा केला. मात्र वाटपाचे साहित्य मिळाले नाही. तब्बल एक वर्षापासून ...
जिल्ह्यातील अनेक तालुक्यात बोगस शाळांचा सुळसुळाट झाला असून यात इंग्रजी शाळांचे प्रमाण जास्त आहे. संस्थाचालकांना पैसा कमाविण्याचा मोह आवरत नसल्यामुळे शिक्षण विभागातील ...
शाळेच्या पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांचे स्वागत करण्यात आले. तत्पूर्वी गावातून रॅली काढून जनजागृती करण्यात आली. गुरुवारी छत्रपती शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त पुस्तकदिन साजरा करण्यात आला. ...
आरोग्य सेवेसाठी शासन दरवर्षी कोट्यवधींचा खर्च करते. औषधसाठी उपलब्ध असल्याची बतावणी करते. मात्र प्रत्यक्षात आरोग्य सेवेचे धिंडवडे उडाले आहे. चंद्रपूर जिल्ह्यात तर आरोग्य सेवेला रिक्त पदांचे ग्रहण ...