राजुरा तालुक्यातील सास्ती, गोवरी परिसरात वेकोलिने अधिग्रहित केलेल्या ३०.९.२०११ पर्यंत अंतिम अधिसूचना झालेल्या १३३ प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांना सुधारित दराप्रमाणे मोबदला मिळण्याचा मार्ग ...
रिलायन्स जीओच्या केबल टाकणे व टॉवर्स उभारणे या संदर्भात मनपाने घेतलेल्या बैठकीत मनपाने काही आश्वासने दिली होती. मात्र याची पूर्तता न करताच रिलायन्स जीओला काम करू दिले. ...
अनुसूचित जमाती व इतर पारंपारिक वननिवासी अधिनियमाअंतर्गत वनहक्क दावे निकाली काढण्यासाठी आता खुद् जिल्हाधिकारी डॉ. दीपक म्हैसेकर यांनीच कंबर कसली आहे. यासाठी एक वेळापत्रक ...
विद्यार्थ्यांच्या सर्वांगिण विकासासाठी शासन सर्वतोपरी प्रयत्न करीत आहे. ही विकासाची गंगा विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचविण्याची जबाबदारी आपण् सर्वांची आहे. त्यासाठी विद्यार्थ्यांच्या वैयक्तिक लाभाच्या ...
ग्रामीण भागातील आदिवासी कुटुंबातील विद्यार्थ्यांना इंग्रजी माध्यमातून शिक्षण मिळावे, त्यांचा विकास व्हावा या उद्देशाने शासनाने आदिवासींसाठी विविध योजना सुरु केल्या आहेत. विद्यार्थ्यांना इंग्रजी ...
बालकांचा हक्क, शिक्षणाचा अधिकार २००९ अन्वये वर्ग १ ते वर्ग ५ वी पूर्व प्राथमिक, वर्ग ६ ते ८ उच्च प्राथमिक, वर्ग ९, १० पूर्व माध्यमिक आणि वर्ग ११ ते १२ उच्च माध्यमिक अशा प्रकारचा शैक्षणिक ...
रिलायन्स जीओ या कंपनीला शहरात शंभर टॉवर उभारण्यासाठी दिलेल्या परवानगीवरुन वादंग माजले असतानाच मागील दोन वर्षांपासून शहरात तब्बल ५५ वेगवेगळ्या कंपन्यांचे मोबाईल टॉवर ...
प. पुज्य वाणीभूषण पंडीतरत्न महाश्रमण रतनमुनीजी, डॉ. सतीशमुनीजी, शुक्लमुनीजी, रमनमुनीजी, आदित्यमुनीजी यांचे २०१४ च्या चातुर्मासाकरिता छत्तीसगड राज्यातील राजनांदगाव येथून साकोली-ब्रह्मपुरी ...
महत्वपूर्ण गुन्ह्यांच्या तपासामध्ये मोलाची भूमिका बजाविणाऱ्या चंद्रपुरातील गुन्हे अन्वेषण विभागाला रिक्त पदांचे ग्रहण लागले आहे. केवळ दोन हवालदारांच्या बळावर सुरू असलेल्या चंद्रपुरातील ...
‘स्वच्छतेचे पुजारी सापडले घाणीच्या विळख्यात’ या आशयाचे वृत्त लोकमतमध्ये प्रकाशित होताच प्रहार संघटनेच्या कार्यकर्त्यांनी दखल घेवून त्या मूर्ती विधिवत पूजा करून नगर परिषदेसमोर आणल्या. ...