पोंभुर्णा तालुका खनिज संपत्तीने नटलेला असून या तालुक्याला अंधारी आणि वैनगंगा नदी लाभलेली आहे. परंतु पोंभुर्णा तालुक्यात वाळू माफियांचे साम्राज्य चांगलेच पसरले असून प्रशासनाच्या ...
जून आणि जुलै महिन्यातील काही दिवस पावसाने दडी मारल्याने यावर्षी पाहिजे तशी भाजीपाल्याची बाजारात आवक नाही. त्यामुळे भाजीपाल्यांचे भाव सध्या गगनाला भिडले आहेत. भाजीपाला चाळीस ...
स्थानिक जवाहर नवोदय विद्यालयाचे प्राचार्य व विद्यालयात शिक्षकणाऱ्या विद्यार्थ्यांचे पालक यांच्यात समन्वय नसल्याने दिवसेंदिवस येथे समस्या वाढत आहे. याकडे व्यवस्थापन मंडळाचे पूर्णत: दुर्लक्ष होत आहे. ...
स्मार्ट व्हॅल्यू प्रोडक्ट अॅन्ड सर्व्हिस लिमिटेड आणि एपीएलएल या दोन कंपन्यांच्या दलालांकडून चंद्रपूर जिल्ह्यातील जवळपास १५० ते २०० विद्यार्थ्यांची आर्थिक व शैक्षणिक फसवणूक झाली आहे. ...
पहिलीपासून आठव्या वर्गापर्यंत देण्यात येणारी मोफत पाठ्यपुस्तक योजना, पुढील शिक्षणासाठी बंद करण्यात आल्याने गरीब पालकांना अनेक अडचणीचा सामना करावा लागत आहे. ...
जिल्ह्यात एकमेव असलेल्या तळोधी बा. येथील जवाहर नवोदय विद्यालयात शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना अनेक असुविधांचा सामना करावा लागत आहे. विद्यार्थ्यांना मूलभूत सुविधा मिळतात की, ...
तालुक्यातील पाटाळा, कोंढा, टाकळी या भागातील क्षेत्रात भूगर्भ खनिज संशोधन विभागातर्फे (डी.जी.एम.) मोठ्या प्रमाणात खनिज संशोधनाचे काम सुरू आहे. सदर भागात मोठ्या प्रमाणात उत्तम ...
ब्रह्मपुरी वनविभागांतर्गत येणाऱ्या चिमूर, एकारा, सिंदेवाही जंगल परिसरात वर्ष २०११ ते २०१४ या वर्षात तीन बिबट्यांना जेरबंद करून ब्रह्मपुरीतील उपवनसंरक्षक कार्यालय परिसरात ठेवण्यात आले होते. ...
ग्रामीण भागाच्या विकासाचा केंद्रबिंदू असलेल्या चिमूर पंचायत समितीमध्ये अधिकारी प्रवर्गापासून चतुर्थ श्रेणीतील असे २२ कर्मचाऱ्यांची पदे रिक्त असल्याने नागरिकांना कामासाठी पायपीट करावी लागत आहे. ...