अच्छे दिनच्या नावाखाली पंतप्रधान नरेंद्र मोदी निवडून आले, मात्र आम जनतेला वाईटच दिवस पहावयास मिळत आहे. साठ हजार कोटी रुपये खर्च करून बुलेट ट्रेन चालू करणार तेव्हा ही कोणासाठी. ...
चंद्रपूर महानगर पालिकेच्या हद्दीत सुरू असलेल्या रिलायन्स जीओ इन्फोकॉम कंपनीच्या १०० टॉवर उभारणीचा आणि केबलिंगचा मुद्दा चांगलाच गाजत आहे. महापौर, उपमहापौर आणि स्थायी समितीच्या ...
नजीकच्या नांदा येथील सरकारी स्वस्त धान्याची जिल्हा पुरवठा अधिकारी कार्यालयाकडून शुक्रवारी चौकशी सुरू होती. चौकशीदरम्यान महिलांचे बयाण सुरू असताना खुद्द सरकारी स्वस्त धान्य ...
काल शुक्रवारी सायंकाळी आपली कामे आटोपून आपल्या राहत्या गावी जुगनाळा येथे जात असताना गोसीखुर्द कालव्याच्या पुलावरुन तोल जाऊन दुचाकीसह एक युवक खाली कोसळला. ...
विलंबाने पडलेल्या पावसाने आता आपला रंग दाखविणे सुरू केले आहे. गेल्या चार दिवसांपासून ब्रह्मपुरीत पाऊस सुरूच आहे. वैनगंगा नदीच्या पाण्याची पातळी वाढत चालली आहे. यामुळे ब्रह्मपुरी तालुक्यातील ...
तालुक्यातील सर्व परिसरात बऱ्याच प्रतीक्षेनंतर पावसाने हजेरी लावून शेतात पेरलेल्या बियानांच्या अंकुराना जीवदान मिळाले आहे. बऱ्याच कास्तकाराने जून महिन्यात पेरणी केली. ...