काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीत चंद्रपूर जिल्ह्यातील सहा जागा काँग्रेसच्या वाट्याला आहेत. मात्र यावेळी ब्रह्मपुरीसह बल्लारपूर, चंद्रपूर या जागांची मागणी राष्ट्रवादी काँग्रेसने केली आहे. ...
जिल्हा परिषद शाळांच्या स्थानिक सुट्ट्यांना जिल्हाधिकारी व शिक्षण विभाग मंजुरी देते. मात्र मागील वर्षीच्या तुलनेत यावर्षीच्या स्थानिक सुट्ट्या कमी करण्यात आल्या आहेत. ...
चंद्रपूर येथील विभागीय प्रशिक्षण केंद्रातून प्रशिक्षित अधिकारी तयार होणार असून या अधिकाऱ्यांचा उत्तम सेवा देण्यासाठी शासनास व नागरिकास उपयोग होणार आहे. आधुनिक तंत्रज्ञानाचे प्रशिक्षण ...
भद्रावती तालुक्यातील कर्नाटका एम्टा या खुल्या कोळसा खाणीच्या उत्खननामुळे बरांज (मोकासा) या गाव संकटात सापडले आहे. या गावाची लोकसंख्या १६०० ते १७०० एवढी आहे. गावाच्या सभोवताल खाणीचा ...
देशाची अर्थव्यवस्था ज्या शेतीवर अवलंबून आहे, त्याच शेतीमध्ये घाम गाळणारा धान उत्पादक शेतकरी आजघडीला उपेक्षित जीवन जगत आहे. तालुक्याला धान उत्पादक शेतकरी आजही कर्जाच्या ...
गुंजेवाही सर्कल मधील अंगणवाडी महिलांचा मेळावा संयोगीता गेडाम यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आला. यावेळी अंगणवाडी महिलांना पेंशन लागू करण्याची मागणी करण्यात आली. ...
होवू घातलेल्या विधानसभा निवडणुका आणि या दरम्यानच पोळा, गणेशोत्सव, दुर्गाउत्सव व दसरा हे सण आल्याने जिल्हावासियांनी शांतता व सुव्यवस्था राखावी व एकतेचे दर्शन घडवावे, ...
येथील मुख्य मार्गावरील महात्मा गांधी व्यापार संकुलातील मोबाईल दुकान फोडून त्यातील चार लाख ३२ हजार १५२ रुपयांचा माल चोरी करून नेलेल्या आरोपींना मुद्देमालासह बल्लारपूर पोलिसांंनी पकडले आहे. ...
रुग्ण येऊन असतानाही प्राथमिक आरोग्य केंद्राला कुलूप लावून घरी जाणारी आरोग्यसेविका तसेच सुटी नसतानाही विद्यार्थ्यांना सुट्टी देवून शाळेला कुलूप लावणाऱ्या मुख्याध्यापकाला निलंबित ...