तालुक्यातील भंगाराम तळोधी येथील पशुधन पर्यवेक्षकाला स्थानांतरानंतरही सोडण्यात येत नसल्याचे कारण पुढे करून वाद घालत भंगाराम तळोधी तंटामुक्त समिती अध्यक्ष संजय रामगोनवार यांनी ...
चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या कल्याणकारी योजनांमुळे शेतकऱ्यांचे राहणीमान उंचावले असून ही बँक शेतकऱ्यांसाठी वरदान ठरली असल्याचे प्रतिपादन आमदार सुभाष धोटे यांनी केले. ...
मागील तीन महिन्यात काहीच काम न केल्याचा ठपका ठेवत राज्यातील तब्बल तीन हजार डाटा एंट्री आॅपरेटरांसह जिल्ह्यातील ५५ आॅपरेटर्सचाही समावेश आहे. त्यांनी सोमवारी दुपारी जिल्हा ...
अखिल भारतीय श्रीगुरुदेव सेवा मंडळ गुरुकुंज आश्रम, मोझरीद्वारा संचालित ग्रामगीता जीवन विकास परीक्षा विभागाच्या वतीने चंद्रपूर जिल्हा ग्रामगीता जीवन विकास परीक्षा कार्यकर्ता मेळावा ...
विमा पॉलिसीच्या नावावर पैसे दुप्पट करण्याचे आमिष दाखवून विमा अभिकर्त्याने वृद्धाची फसवणूक केली आहे. याप्रकरणी वृद्धाने भद्रावती पोलिसांत तक्रार दाखल केली असून पोलिसांनी फसवणूकीचा ...
बल्लारपूर नगरपालिकेला ब वर्गाचा दर्जा आहे. सांस्कृतिक चळवळीशी जुळलेल्या शहरात नाट्यगृहाची उणीव होती. राज्य सरकारने ही उण्ीाव दूर करून चार कोटींच्या निधीची तरतूद नाट्यगृहासाठी केली. ...
इतर जातीप्रमाणे ख्रिश्चन समाजालाही शासनाने आरक्षण लागू करावे या मागणीसाठी कोरपना तालुक्यातील ख्रिस्ती बांधवांनी कोरपना तहसील कार्यालयासमोर लाक्षणिक उपोषण व धरणे आंदोलन केले. ...
चिमूर पंचायत समितीमधील नरेगाच्या लेखापालाची डिजीटल सही हरविल्याने अनेक महिन्यापासून मजूरांचे वेतन व शेतकरी विंधन विहीरी व शेततळ्याच्या लाभापासून वंचित झाले आहेत. ...
चंद्रपूर जिल्ह्यात यंदा पावसाने शेतकऱ्यांचे सोडा; सर्वसामान्य नागरिकांचेही समाधान केले नाही. अतिशय कमी आणि तोही टप्प्याटप्प्याने पावसाने हजेरी लावल्याने पाणी मुबलक प्रमाणात साठू शकले नाही. ...