आदिवासी प्रकल्प कार्यालयाअंतर्गत येणाऱ्या येथील आदिवासी विद्यार्थी वस्तिगृह क्रमांक दोनमध्ये निर्माण झालेल्या समस्यांना कंटाळून तेथे वास्तव्याला असलेल्या शेकडो विद्यार्थ्यांनी गुरूवारी ...
धनगर समाजाला अनुसूचित जमातीमध्ये समाविष्ठ करून आरक्षण द्यावे यासाठी धनगर समाज कृती समितीतर्फे जिल्हाभरात आंदोलन करण्यात आले. चंद्रपुरात काही समाजबांधवांनी मुंडन करून शासनाचा ...
चंद्रपूर जिल्ह्यातील खाजगी माध्यमिक शाळात कार्यरत हजाराहून अधिक कर्मचारी अतिरिक्त होणार असल्याची माहिती सहविचार सभेमध्ये समोर आली आहे. यामुळे अनेक कर्मचाऱ्यांनी ...
बल्लारपूर तालुक्यातील विसापूर गाव सर्वात मोठा ग्रामपंचायतीचे गाव आहे. येथील लोकसंख्या १५ हजारावर आहे. चार स्वस्त धान्य दुकानदारांकडे एकूण दोन हजारावर शिधापत्रिका धारकांची नोंद आहे. ...
शहरातील काही विद्यार्थी दिशाहीन झाले आहे. येथील एका शाळेतील तीन विद्यार्थी चक्क बीअर पिऊन शाळेत गेले. राजीव सेनेचे तालुका अध्यक्ष भुपिंदरसिंग घोतरा यांना हा प्रकार दिसताच ...
जिल्हात दोन वेगवेगळ्या बस अपघातात ३४ प्रवाशी जखमी झाले. यातील ४ जणांची प्रकृती गंभीर आहे. पहिली घटना राजुरा-आसिफाबास रस्त्यावर घडली. यात २६ प्रवासी जखमी झाले. ...
सर्व समाजाची समप्रमाणात प्रगती व्हावी कोणीही वंचित राहू नये, शिक्षण, नोकरी, आदींमध्ये सर्वांचा वाटा रहावा यासाठी शासनाने आरक्षण जाहीर केले आहे. काही दिवसापूर्वी मुस्लिम आणि मराठा ...
येथील वेदांती अशोक दारुनकर या चार वर्षीय मुलीचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याच्या घटनेने गंभीर वळण घेतले आहे. मृत्यूनंतर कुटुंबीयांनी तिचा दफनविधीही केला. त्यानंतर ही घटना ...
बल्लारपूर तालुक्यातील १७ ग्रामपंचायती अंतर्गत २५ ते ३० गावांत अत्यल्प पाऊस झाल्याने सर्वत्र दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे. मागील वर्षीच्या तुलनेत यावर्षी ६० टक्के पाऊस कमी झाल्याने धान, ...