येथील शासकीय आदिवासी वसतिगृहातील अवस्थेने त्रस्त विद्यार्थ्यांनी उपोषण सुरू केले. याबाबत जाब विचारण्यासाठी गेलेले प्रहारचे जिल्हाध्यक्ष पप्पू देशमुख यांनी वॉर्डन अशोक जाधव यांच्या कानशिलात ...
मनसे जिल्हाध्यक्ष विजय मराठे याने गुंतवणूकदारांना कोट्यवधी रुपयाने फसविले. या प्रकरणाचा तपास सुरू असताना बनावट स्वाक्षऱ्या करून शेती घेण्याचे व खोटे दस्तावेज तयार करण्याचे परत एक ...
पुण्यात १८४८ मध्ये फुल्यांनी क्रांती शाळा सुरू केली. या शाळेचे राष्ट्रीय स्मारक करण्यात यावे, ही आपली प्रमुख मागणी आहे. असे अनेक प्रश्न घेऊन गेल्या काही वर्षांपासून समाजकारण सुरू आहे. ...
धनगर समाजाची आदिवासींमध्ये होणारी घुसखोरी शासनाने खपवूर घेऊ नये, या इतर मागण्यांच्या पूर्ततेसाठी जिल्ह्यातील व जिल्ह्याबाहेरील हजारो आदिवासी बांधव आज शनिवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकले. ...
श्रमिक एल्गारच्यावतीने मागील चार वर्षांपासून चंद्रपूर जिल्ह्यात दारूबंदीसाठी आंदोलने करण्यात येत आहे. शासनाला १३ आॅगस्ट ही शेवटची मुदत दिल्यानंतरही दारूबंदीची घोषणा करण्यात आली नसल्याने ...
जिल्ह्यात अपुऱ्या पावसाळ्यामुळे खरीप हंगाम धोक्यात आलेला होता. अपुरा पाऊस दुबार पेरणीचे संकट, यामुळे शेतकऱ्यांवर आर्थिक संकट ओढवले आहे. अशा दुष्काळग्रस्त परिस्थितीत ...
कोरपना तालुक्यातील विरुर प्राथमिक आरोग्य केंद्राअंतर्गत नांदगाव (सुर्याचा) येथील आरोग्य उपकेंद्रात एक महिन्यापासून स्थायी आरोग्य सेविका नसल्यामुळे रुग्णांचे प्रचंड हाल होते आहेत. ...
भारतरत्न राजीव गांधी २० आॅगस्ट यांच्या जयंतीचा कार्यक्रम घेण्यासंबंधी काँग्रेस पदाधिकाऱ्यांची बैठक पार पडली. यावेळी प्रत्येक बुथ कमिटीवर किंवा प्रभागामध्ये सकाळी ११ वाजता ...
आरटीई अॅक्टनुसार जिल्हा परिषद शिक्षकांचे समायोजन करण्यात आले होते. त्यामुळे जिल्ह्यातील अनेक शिक्षक तसेच मुख्याध्यापक अतिरिक्त ठरले. त्यामुळे अनेकांना मनस्तापही सहन करावा लागला. ...