एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प विभागातील कर्मचाऱ्यांच्या बदल्याचे आदेश सोमवारी धडकल्याने कर्मचाऱ्यांमध्ये संतापाचे वातावरण पसरले आहे. सत्राच्या मधातच बदल्या झाल्याने ...
भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी व राजुरा विधानसभा क्षेत्रात कोट्यवधींची विकासकामे खेचून आणणारे आमदार सुभाष धोटे यांनी मागील पाच वर्षाच्या काळात ...
स्थानिक संस्था कर व मुंबईच्या आॅक्ट्रायविरोधात पेट्रोलपंप असोसिएशनने आंदोलन छेडले. या आंदोलनाची शासनाने दखल न घेतल्याने मंगळवारपासून पेट्रोल पंप बेमुदत बंदचा इशारा दिला. ...
जिल्हाधिकारी कार्यालयाच्या अभिलेख कक्षात बसविण्यात आलेल्या आॅटोमॅटिक फाईल कॉम्पॅक्टर मशिनचे पालकमंत्री संजय देवतळे यांच्या हस्ते सोमवारी उद्घाटन करण्यात आले. ...
मागील वर्षी महावृष्टीने हैराण झालेल्या चंद्रपूर जिल्ह्यात यंदा सरासरीच्या ५० टक्केही पाऊस पडला नाही. २५ आॅगस्टपर्यंत पावसाची टक्केवारी केवळ ४९.१ एवढी कमी आहे. चारगाव आणि चंदई प्रकल्प सोडले ...
पावसाने दांडी मारल्यामुळे यंदा तालुक्यातील शेतकऱ्यांना दुबार व तिबार पेरणीचा सामना करावा लागला. संपूर्ण तालुक्यावर दुष्काळाचे सावट पसरले असून शेतकरी वर्गात चिंतेचे वातावरण आहे. ...
राज्यातील वनरक्षक वनपालाच्या अन्यायकारक वेतनश्रेणीमध्ये सुधारणा करण्याच्या मागणीसाठी उद्या २५ आॅगस्टपासून वन कर्मचारी बेमुदत संपावर जात आहेत. घोषित करण्यात ...
सोसायटी आणि ग्रामपंचायतीच्या नावाखाली तालुक्यात अतांत्रिक ठेकेदारांनी करोडो रुपयांच्या कामाचा धडाका लावला आहे. यामध्य ेलोकप्रतिनिधी आणि राजकीय वरदहस्त असलेल्यांचाच भरणा ...
पोंभुर्णा तालुक्यामध्ये धान पिकांची रोवणी तसेच कपाशी, सोयाबीनची पेरणी झाल्यानंतर पावसाने दडी मारल्याने तालुक्यातील शेतकऱ्यांवर दुष्काळाचे सावट आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. ...