चंद्रपूर जिल्ह्यात वनविकास महामंडळाची भरती प्रक्रिया राबविण्यात येत आहे. मात्र या प्रक्रियेसाठी नागरिकांना वेठीस धरले जात आहे. बाबुपेठ ते जुनोना मार्ग यासाठी बंद करण्यात आला आहे. ...
ग्रामीण विकासासाठी जनतेने शासनाच्या विविध योजनांची माहिती घेवून योजनांचा लाभ घ्यावा. ग्रामीण भागाचा विकास झाला तरच देशाचा विकास होऊ शकतोय ग्रामीण भागाच्या विकासासाठी ...
आशा वर्करची बैठक आनंद भवनात शनिवारी नंदा मुळे यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली. प्रास्ताविक भाषणात इंदू पिंगे म्हणाल्या, राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियानांतर्गत ...
बाबूपेठ परिसरातील नागरिकांना मागील अनेक वर्षापासून प्रतीक्षा असलेल्या बाबूपेठ रेल्वे उड्डाण पुलाचा प्रश्न अखेर मार्गी लागला असून बाबुपेठ उड्डाण पुलाचा नकाशा आणि ३३ लाख रुपये राज्य ...
महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजनेतून वृक्षारोपणाच्या संवर्धनासाठी लावण्यात आलेले फायबर कठडे निविदा न काढताच खरेदी करण्यात आल्याचा प्रकार कोरपना पंचायत समितीमध्ये घडला. ...
पावसाळ्याच्या सुरुवातीपासूनच पावसाने दडी मारली. अधामधात कोसळलेल्या सरींवर पेरणी आटोपली. अंकुर जमिनीबाहेर आले. मात्र पावसाचा पत्ता नाही. आता तर उन्हाळ्यासारखे उन्ह तळपत असून ...
बँकाशी सामान्य जनता जुळली पाहिजे बलुतेदार, पगारदार, शेतकरी वर्ग, विद्यार्थी, महिला बचत गट यांच्यासोबतच तळागळातील दुर्बल घटकांशी बँकेने नाते जोडले पाहिजे, त्यांच्यात ...
तालुक्यातील बेलगाव (कोलारी) येथे डेंग्यूची लागण झाली आहे. मागील आठ दिवसांपासून गावातील अनेक रुग्ण आजाराने फणफणत आहे. दरम्यान हेमलता उत्तम मेश्राम(१९) या युवतीचा ...
शिक्षक बनण्याच्या ध्यास घेऊन हजारो विद्यार्थ्यांनी डीटीएड्चे शिक्षण घेतले. मात्र सीईटीच्या गुणवत्ता यादीत स्थान न मिळाल्याने बेरोजगार झालेले डीटीएड्धारक शेतीच्या कामाला लागले आहेत. ...
चंद्रपूर शहर महानगरपालिकेचा कारभार लवकरच गांधी चौकातील नवीन प्रशासकीय इमारतीमधून चालणार आहे. या नवनिर्मित प्रशासकीय इमारतीचे सोमवारी पालकमंत्री संजय देवतळे ...