तालुक्यातील बेलगाव (कोलारी) येथे अनेकांना डेंग्यु आजाराची लागण झाली. आजार नियंत्रणात आणण्यासाठी प्रशासनाने प्रयत्न सुरु केल्याने ग्रामस्थांना दिलासा मिळाला आहे. ...
आधुनिकतेकडे वाटचाल करताना प्रत्येक पिढीचे नैतिक मूल्य काळपरत्वे बदलत आहे. समाज ही अभ्यासक्रमाची प्रयोगशाळा असल्यामुळे आधुनिक काळात आपण झपाट्याने प्रगती करीत असलो तरी, ...
वनपरिक्षेत्र वरोरा अंतर्गत येणाऱ्या सालोरी परिसरातील जंगलात पट्टेदार वाघ फिरत असल्याचे त्याच्या पगमार्कवरुन सिद्ध झाले आहे. परंतु दुसऱ्या दिवशी या पट्टेदार वाघाचे लोकेशन न मिळाल्याने ...
केंद्र सरकारच्या महत्वाकांक्षी प्रधानमंत्री जन- धन योजनेचा शुभारंभ जिल्हाधिकारी डॉ. दीपक म्हैसेकर यांच्या हस्ते आज गुरुवारी बँक आॅफ इंडिया या लिड बँकेच्या चंद्रपूर शाखेत शुभारंभ करण्यात आला. ...
उद्या शुक्रवारी गणेश चतुर्थी, श्रीच्या स्थापनेचा दिवस. लाडक्या गणरायाच्या आगमनाने गणेशभक्त गुरूवारपासून प्रफुल्लीत झाले आहेत. जिल्हा प्रशासनानेही यासाठी तयारी केली असून पोलीस विभागही ...
महाप्रसादामधून होणारी विषबाधा रोखण्यासाठी आता गणेश मंडळांना अन्न व औषध प्रशासन विभाग (एफडीए) आॅनलाईन परवाने देणार आहे. गणेशोत्सवादरम्यान मिठाईमध्ये होणारी भेसळ लक्षात घेता ...
वनरक्षक, वनपाल व वनमजूर यांच्यावर शासनाकडून होत असलेल्या सततच्या अन्यायामुळे ब्रह्मपुरी उपविभागीय संघटनेच्या वतीने २७ आॅगस्टपासून बेमुदत संप सुरु केले आहे. ...
खडसंगी प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत येणाऱ्या सोनगाव (वन) व बंदर (शिवारपूर) गावात मागील काही दिवसांपासून डेंग्युसदृश तापाची साथ पसरली आहे. त्यामुळे परिसरातील नागरिकांत भीतीचे ...
धानासाठी प्रसिद्ध असलेल्या जिल्ह्यात माजी मालगुजारी तलावांची संख्याही भरपूर प्रमाणात आहे. मात्र या तलावांच्या देखभाल दुरुस्तीकडे प्रशासन पाहिजे तसे लक्ष पुरवीत नसल्याने जिल्ह्यातील तब्बल ...
स्थानिक रोहित बिअरबार व रेस्टारंटमधून चोरीस गेलेल्या मोबाईलचे प्रकरण पोलीस ठाण्यातील तक्रारीनंतर मारहाणीपर्यंत पोहोचले आहे. पंचायत समिती सदस्यांचा सहभाग असलेल्या ...